AIMA UGAT प्रवेशांना सुरुवात, 17 जूनपर्यंत करा अर्ज

AIMA UGAT 2022

AIMA UGAT 2022

AIMA UGAT 2022: The All India Management Association has announced the schedule for the Undergraduate Aptitude Test 2022. Candidates can apply till June 17. You can apply by following the steps given in the news. The exam will be held on June 25. Details are given on the official website. Further details are as follows:-

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे अंडर ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट २०२२ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यासाठी उमेदवारांना १७ जून पर्यंत अर्ज करता येणार आहे. बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन अर्ज करता येईल. ही परीक्षा २५ जून रोजी होणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

AIMA UGAT द्वारे, उमेदवार विविध सहभागी संस्थांमध्ये बीएचएम (BHM), बीबीए (BBA), बीसीए (BCA), बीकॉम (BCom) आणि इंटिग्रेटेड एमबीए (Integrated MBA) सारख्या पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. देशभरातील विविध राज्यांमधील अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये एआयएमए यूजीएटी २०२२ (AIMA UGAT 2022) द्वारे प्रवेश केले जाणार आहेत. यामध्ये दिल्लीस्थित जीआयएमएस, एनडीआयएम; शारदा विद्यापीठातील श्री राम मूर्ती स्मारक इंटरनॅशनल बिझनेस स्कूल, एशियन स्कूल ऑफ बिझनेस, लखनौ, उत्तर प्रदेश; पेट्रोलियम आणि ऊर्जा अभ्यास विद्यापीठ, उत्तराखंडमधील डेहराडून; इत्यादींचा समावेश आहे. बातमीखाली देण्यात आलेल्या लिंकवरून सर्व संस्थांची यादी पाहता येणार आहे.

AIMA UGAT Eligibility Criteria 

  • एआयएमए यूजीएटी २०२२ मध्ये बसू इच्छिणाऱ्या अशा सर्व उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • तसेच यावर्षी बारावीच्या परीक्षेला बसलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

Application & Fees

  • एआयएमए यूजीएटी २०२२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट apps.aima.in/UGAT2022 वर जा.
  • होम पेजवर दिलेल्या लिंकवरून लॉगिन तयार करा.
  • नोंदणीकृत ईमेल आयडी आणि पासवर्डद्वारे लॉग इन करा.
  • परीक्षेसाठी तुमची नोंदणी पूर्ण झाली आहे.
  • या दरम्यान उमेदवारांना ७५० रुपये शुल्क देखील भरावे लागेल. जे ऑनलाइन माध्यमातून भरता येईल.

विविध संस्थांची यादी – https://bit.ly/3K3cPDF

अर्ज लिंक – https://apps.aima.in/UGAT2022/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड