AIIMS भरती २०२०

AIIMS Recruitment 2020


अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था येथे वैज्ञानिक – II, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, स्टोअर कीपर, प्रोग्रामर, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, वैद्यकीय लॅब तंत्रज्ञ, कनिष्ठ हिंदी अनुवादक, वैद्यकीय समाज सेवा अधिकारी, लाइफगार्ड, ऑपरेशन थिएटर सहाय्यक, विभक्त वैद्यकीय तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, सहाय्यक वॉर्डन, सेनेटरी इन्स्पेक्टर पदांच्या एकूण ४१८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाववैज्ञानिक द्वितीय, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, स्टोअर कीपर, प्रोग्रामर, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, वैद्यकीय लॅब तंत्रज्ञ, कनिष्ठ हिंदी अनुवादक, वैद्यकीय समाज सेवा अधिकारी, लाइफगार्ड, ऑपरेशन थिएटर सहाय्यक, विभक्त वैद्यकीय तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, सहाय्यक वॉर्डन, सेनेटरी इन्स्पेक्टर
  • पद संख्या – ४१८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
  • फीस – सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी १२००/- रुपये आहे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १२ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ मार्च २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.aiimsexams.org

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2HlpLqA
ऑनलाईन अर्ज करा : https://www.aiimsexams.org/info/Recruitments_new.html

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>