AIIMS PG INI CET 2021 : प्रवेश परीक्षा एक महिना लांबणीवर

AIIMS PG INI CET 2021

AIIMS PG Medical Entrance Test

AIIMS PG INI CET 2021The doctor had moved the apex court seeking postponement of the June 16 exam. This exam was to be held on 16th June 2021. But now it has been postponed by a month.

AIIMS PG अभ्यासक्रमांसाठी होणारी इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स कंबाइंड एन्ट्रन्स टेस्ट (Institute of National Importance Combined Entrance Test, INICET 2021)एक महिन्याने करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ही परीक्षा लांबणीवर टाकावी, या मागणीसाठी डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाली. या परीक्षेसाठी सुमारे ८० हजार डॉक्टरांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. १६ जून रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

AIIMS PG INI CET 2021 

AIIMS PG INI CET 2021

न्यायमूर्ती इंदिरा बनर्जी आणि एम आर शाह यांच्या पीठाने याचिकेवर हे निर्देश दिले. याचिकेमध्ये १६ जून तारीख ठरवणाऱ्या अधिसूचनेला आव्हान देण्यात आले होते. परीक्षेमुळे उमेदवारांना होणारा त्रास आणि करोना ड्यूटीमुळे डॉक्टर परीक्षा केंद्रांपासून दूर असल्या कारणाने परीक्षा पुढे ढकलण्याची गरज असल्याचे पीठाने म्हटले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड