INI CET 2021: परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी
AIIMS PG Entrance Exam 2021
AIIMS PG Entrance Exam 2021
AIIMS PG Entrance Exam 2021 : INI CET 2021: Admit card for the exam has been issued. This was the degree examination for AIIMS PG courses. Admit cards can be downloaded from the official website aiimsexams.org. Further details are as follows:-
INI CET 2021: परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी झाले आहे. एम्स पीजी अभ्यासक्रमांसाठी ही पदवी परीक्षा होते. अॅडमिड कार्ड अधिकृत वेबसाइट aiimsexams.org येथून डाऊनलोड करता येईल. इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टंस कंबाइंड एन्ट्रन्स टेस्ट (INI CET), AIIMS, JIPMER, PGIMER आणि NIMHANS मध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी इच्छुक उमेदवारांसाठी आयोजित केली जाते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
AIIMS दिल्ली भरती करिता नवीन जाहिरात प्रकाशित
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर भरती 2021
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आयएनआय सीईटी २०२१, मास्टर्स ऑफ सर्जरी (MS), डॉक्टर ऑफ मेडिसीन (MD), डॉक्टरेट ऑफ मेडिसीन (DM), मास्टर्स ऑफ चिरुर्गी (MCh), आणि मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी (MDS) मधील प्रवेशांसाठी १६ जून रोजी ऑनलाइन आयोजित केली जाणार आहे. INI CET 2021 मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो.
INI CET 2021 Admit Card: असे डाउनलोड करा अॅडमिट कार्ड
- – सर्वात आधी वेबसाइट aiimsexams.org वर जा.
- – विचारलेली माहिती भरा.
- – आता नवी विंडो उघडेल.
- – त्यावर INI CET 2021 अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा.
Table of Contents