AIIMS INICET 2022 नोंदणीला सुरुवात, ‘येथे’ करा नोंदणी

AIIMS INICET 2022

AIIMS INICET 2022

AIIMS INICET 2022 : The AIIMS INIMET 2022 exam for medical and dental courses across the country will be held on 8th May. Registration for this is starting from 31st January and the last date is 7th March. Further details are as follows:-

देशभरात वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी होणारी एम्स AIIMS INICET २०२२ ही परीक्षा ८ मे रोजी होणार आहे. यासाठी नोंदणीला ३१ जानेवारीपासून सुरुवात होत असून ७ मार्च ही शेवटची तारीख आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या परीक्षेसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना AIIMS ची अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ७ मार्च २०२२ ही परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार, नोंदणी क्रमांक अपडेट आणि मूलभूत माहिती आणि फोटोमध्ये करेक्शन करण्यासाठी ११ मार्च ते १५ मार्च २०२२ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. प्रॉस्पेक्टस प्रायोजित / परदेशी / ओसीआय आणि भुतान उमेदवारांच्या सिट्स, पात्रता निकषांसह २१ मार्च २०२२ रोजी अपलोड केल्या जाणार आहेत.

How to Register AIIMS INICET July 2022 Registration 

  • उमेदवारांना ८ मे २०२२ पर्यंत वैध प्रमाणपत्रे/कार्ड अपलोड करता येणार आहे.
  • तसेच २२ एप्रिल ते २५ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रे सबमिट करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.
  • एम्स INICE जुलै २०२२ च्या नोंदणीची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.
  • या लिंकवर जाऊन उमेदवारांना नोंदणी करता येणार आहे.

या परीक्षेचे प्रवेशपत्र २९ एप्रिल २०२२ रोजी जाहीर होणार असून ही परीक्षा ८ मे २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. देशभरात वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी होणारी ही परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत होणार आहे. एम्सच्या अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांना सविस्तर तपशील पाहता येणार आहे.

अधिकृत वेबसाईट – www.aiimsexams.ac.in

PDF जाहिरात – https://bit.ly/3AKunkV

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड