INI CET परीक्षा 22 जुलैला होणार; AIIMS कडून वेळापत्रक जाहीर
AIIMS INI CET 2021
AIIMS Announces New Exam Schedule
AIIMS INI CET 2021 : The All India Institute of Medical Sciences (AIIMS) will conduct the Institute of National Combined Entrance Examination on July 22. The INI CET exam on June 16 was postponed as per the apex court’s order.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) ने इंस्टीट्यूट ऑफ नॅशनल कम्बाइन्ड प्रवेश परीक्षा २२ जुलैला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार १६ जूनला होणारी आयएनआय सीईटी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. आता ही परीक्षा २२ जुलैला होणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
परीक्षा केंद्राचे शहर निवडण्यासाठी ऑनलाइन नोंदणी २२ जून सकाळी ११ वाजल्यापासून २४ जून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत करता येणार आहे. तसेच उमेदवारांना १५ जुलैपर्यंत आपले प्रवेशपत्र मिळणार आहे.
करोनामुळे परीक्षा स्थगित
सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार १६ जूनला होणारी आयएनआय सीईटी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. आता ही परीक्षा २२ जुलैला होणार आहे असे एम्सने आपल्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये सांगितले आहे.
ओसीआय / परदेशी नागरिकांसाठी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाकाडून मिळणारे “अनापत्ति प्रमाण पत्रा” सोबत अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुलै संध्याकाळी ५ पर्यंत आहे. तर २६ जुलैला याचा निकाल जाहीर होणार आहे.
AIIMS INI CET 2021 Details
AIIMS INI CET 2021: AIIMS announced revised timetable, know details of entrance test and admit card. The exam will now be held online on June 16, 2021. The last date for filing applications is June 2, 2021. Further details are as follows:-
नवे वेळापत्रक जाहीर; 2 जून अर्ज भरण्याची शेवटची तारीख. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एम्सने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भात माहिती उपलब्ध आहे. ही परीक्षा आता १६ जून २०२१ ला ऑनलाइन होणार आहे.
संस्थेची अधिकृत वेबसाइटवर (AIIMS) म्हणजे aiimsexams.ac.in वर जाऊन वेळापत्रक मिळू शकते. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र ९ जून २०२१ ला मिळण्याची शक्यता आहे.
AIIMS INI-CET Schedule
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख: २ जून २०२१
- प्रवेशपत्र देण्याची तारीखः ९ जून २०२१
- INI वैकल्पिक परीक्षेची तारीखः १६ जून २०२१
Table of Contents