AIIMS दिल्ली मध्ये 220 रिक्त पदांकरिता भरती; ऑनलाईन द्वारे अर्ज करा !! | AIIMS Delhi Bharti 2025
AIIMS Delhi Online Application 2025
All India Institute of Medical Science Bharti 2025
AIIMS Delhi Bharti 2025 : All India Institute of Medical Science, Delhi is going to recruit for various vacant posts of “Junior Resident”. There is a 220 vacant post available. Interested and eligible candidates can send their applications to the given link before the last date. The last date for application is 03rd of July 2025. More details are as follows about AIIMS Delhi Bharti 2025, AIIMS Delhi Recruitment 2025, visit our website www.MahaBharti.in. For more details about AIIMS Delhi Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, दिल्ली अंतर्गत “कनिष्ठ रहिवासी” पदांची 220 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जुलै २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – कनिष्ठ रहिवासी
- पदसंख्या – 220 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 35 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –०३ जुलै २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://www.aiims.edu/
AIIMS Delhi Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ रहिवासी | 220 |
Educational Qualification For AIIMS Delhi Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ रहिवासी | The candidates should have passed MBBS/BDS (including completion of Internship) or equivalent degree recognized by MCI/DCI. |
Salary Details For AIIMS Delhi Advertisement 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कनिष्ठ रहिवासी | Rs. 56100/- Per Month |
How To Apply For AIIMS Delhi Job 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जुलै २०२५ आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित लिंक द्वारे सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For aiims.edu Application 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/dc1D6 |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/eRs2E |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.aiims.edu/ |
Table of Contents
Advance Paise magun berojgaranchi maskari aani chesta karte aahe sarkar, ya paristhitit khanyache vande aahet tyamulech jiv hatavar gheun kam karayla tayar asnaryana he prashasan anamat rakkam magtey kuthun denar, garaj sarvana aahe tyamule garj asel tarbharti karun ghya . Nahi tari sarvana jiv priy aahe.