खुशखबर – AICTE तर्फे मिळेल 50 हजारांची स्कॉलरशीप, त्वरित अर्ज करा

AICTE Scholarships for Students

AICTE Scholarship 2022

AICTE Scholarships for Students : AICTE offers scholarships of up to Rs. 50,000 per annum to students. Under this scheme, students are selected for one thousand degrees and one thousand diploma courses. This year, January 31 is the last date to apply. Further details are as follows:-

AICTE तर्फे विद्यार्थ्यांना वार्षिक ५० हजार रुपये इतकी स्कॉलरशीप मिळते. या योजनेंतर्गत एक हजार पदवी आणि एक हजार पदविका अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यंदा ३१ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) द्वारे गुणवंत मुलींना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच बंद केली जाईल. या शिष्यवृत्तीसाठी उमेदवारांनी आतापर्यंत यासाठी अर्ज केला नसेल तर ते एआयसीटीईच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. इंजिनीअरिंगचे विद्यार्थी या स्कॉरशीपसाठी (AICTE Scholarship) अर्ज करू शकतात. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड झाल्यास त्यांना ५० हजार रुपये मिळतील. योजनेसाठी पात्र अटी पूर्ण करणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांनी वेबसाइटवरील नोटिफिकेशन वाचल्यानंतरच या स्कॉलरशीपसाठी अर्ज करायचा आहे.

Various scholarship schemes are being implemented by the State Government as well as the Central Government so that the studies of the students are not affected. Of particular importance is the AICTE Scholarship. This year students can apply for this scholarship till 31st January. Candidates can apply on the official website aicte-india.org.

How to Apply For AICTE Scholarship

  • अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट aicte-india.org वर जा.
  • होम पेजवर स्कॉलरशिप वर जा.
  • यानंतर AICTE स्किमवर क्लिक करा.
  • अर्जाची लिंक वेबसाइटवरच उपलब्ध आहे.
  • अर्ज भरताना उमेदवारांनी योग्य माहिती भरा.
  • चुकीचा किंवा अपूर्ण माहिती असलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही.

If a student is pursuing an accredited degree and diploma course through AICTE, he or she may apply for AICTE’s SWANATH scheme. Under this, students get a scholarship of Rs. 50,000 per year. Under this scheme students are selected for one thousand degree and one thousand diploma courses.

AICTE ची मान्यता नसलेल्या विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो. अर्जदाराने ड्युअल डिग्रीला प्रवेश घेतला असेल तर अर्ज बाद होऊ शकतो. स्कॉलरशीप मिळाल्यावर दरवर्षी पुढील वर्गात गेल्याच प्रमाणपत्र जमा न केल्यासही अर्ज बाद होऊ शकतो. उत्पन्नाचं योग्य प्रमाणपत्र नसेल, तरीही अर्ज बाद ठरतो.

कोणत्या शिष्यवृत्तीत किती रक्कम ? 

Under AICTE PG Scholarship Scheme, students are given Rs. 12,400 per month. This scholarship is given for two years ie 24 months or till the end of the class.

स्वनाथ शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्याला वार्षिक ५० हजार रुपये दिले जातात. ही शिष्यवृत्ती प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्यांना ४ वर्षांसाठी, तर डिप्लोमा अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना ३ वर्षांसाठी दिली जाते. सक्षम शिष्यवृत्ती योजना दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहे. तर प्रगती शिष्यवृत्ती ही विद्यार्थिनींसाठी आहे. या दोन्ही शिष्यवृत्ती योजनांतर्गत विद्यार्थ्यांना ५०-५० हजार रुपयांची रक्कम दिली जाते. या शिष्यवृत्ती योजनांबद्दल तपशील माहिती AICTE च्या वेबसाइटवर मिळू शकते.


AICTE Scholarships for students: जर तुम्ही ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनची (AICTE) मान्यता असलेल्या संस्थेतून बीई / बीटेक किंवा अन्य कोणतीही तंत्रविषयक पदवी किंवा पदविका कोर्स करत आहात तर तुम्हाला स्कॉलरशीप मिळवण्याची संधी आहे. एआयसीटीईच्या दोन शिष्यवृत्तींसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या दोन स्कॉलरशीप्सची नावे आहेत – एआयसीटीई प्रगती स्कॉलरशीप (AICTE Pragati Scholarship) आणि एआयसीटीई सक्षम स्कॉलरशीप (AICTE Saksham Scholarship).

या स्कॉलरशीप्स साठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया नॅशनल स्कॉलरशीप पोर्टल (National Scholarship Portal) द्वारे पूर्ण करायची आहे. तुम्ही ३१ डिसेंबर २०२० पर्यंत यासाठी अर्ज करू शकता.

प्रगती स्कॉलरशीप केवळ मुलींसाठी आहे तर सक्षम स्कॉलरशीप दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी यापूर्वीच या शिष्यवृत्तींचा लाभ घेत आहेत, त्यांना नूतनीकरणासाठी अर्ज करावा लागेल. असे विद्यार्थी aicte-pragati-saksham-gov.in द्वारे ऑनलाइन रीन्यूअल फॉर्म भरू शकतील.

National Scholarship Portal वर जाण्यासाठी येथे क्लिक करा. – https://scholarships.gov.in/

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Nikita says

    Is it scholarship for diploma students

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड