ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती; अर्ज सुरु!! | AICTE Bharti 2025
AICTE Offline Application 2025
AICTE Bharti 2025
AICTE Bharti 2025: AICTE (All India Council for Technical Education) has published the notification for the Post of “Advisor-(Group-A), Advisor-II (Group-A), Director (Group-A), Assistant Director (Group-A)”. There are a total of 12 vacant post available. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for online application is 25th of June 2025. For more details about AICTE Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in
ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन अंतर्गत “सल्लागार-(गट-अ), सल्लागार-II (गट-अ), संचालक (गट-अ), सहाय्यक संचालक (गट-अ)” पदाची एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सल्लागार-(गट-अ), सल्लागार-II (गट-अ), संचालक (गट-अ), सहाय्यक संचालक (गट-अ)
- पदसंख्या – 12 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नवी दिल्ली
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 मे 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.aicte-india.org/
AICTE Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
सल्लागार-(गट-अ) | 01 |
सल्लागार-II (गट-अ) | 02 |
संचालक (गट-अ) | 01 |
सहाय्यक संचालक (गट-अ) | 08 |
Salary Details For AICTE Recruitment 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सल्लागार-(गट-अ) | Rs.144200-218200 Level-14 |
सल्लागार-II (गट-अ) | Rs.131100-216600 Level-13A |
संचालक (गट-अ) | Rs.123100-215900 Level-13 |
सहाय्यक संचालक (गट-अ) | Rs.67700-208700 Level-11 |
How To Apply For AICTE Application 2025
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 जून 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For aicte-india.org Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/APV9b |
👉 ऑनलाईन अर्ज करा (26 मे 2025 पासून सुरु) |
https://shorturl.at/CgI0D |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.aicte-india.org/ |
Table of Contents