AICTE New Course: इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना प्लंबिंगचा अभ्यासक्रम

AICTE New Course

AICTE New Course

AICTE New Course : Given the growing demand in the plumbing sector today, engineering students will also be trained. Plumbing courses will be taught for engineering and architecture students. This course will be incorporated into engineering so that the students can get proper knowledge about water and sanitation during the job. Further details are as follows:-

Plumbing Course

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आजच्या घडीला प्लंबिंग क्षेत्राची वाढती मागणी लक्षात घेता इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनाही याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनसाठी प्लंबिंगचा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. विद्यार्थ्यांना नोकरीदरम्यान पाणी आणि स्वच्छताविषयक योग्य ज्ञान मिळावे म्हणून इंजिनीरिंगमध्ये या अभ्यासक्रमाचा समावेश केला जाणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • ऑल इंडिया काऊन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (All India Council of Technical Education, AICTE) महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून सिव्हिल इंजिनीअरिंग, एन्वायरमेंट इंजिनीअरिंग, मॅकेनिकल इंजिनीअरिंग आर्किटेक्चर, इंटिरियर डिझाइनिंग अभ्यासक्रमांमध्ये हा नवीन अभ्यासक्रम जोडला जात आहे.
  • भारतीय प्लंबिंग असोसिएशनच्या (Indian Plumbing Association) मागणीनुसार एआयसीटीईने प्लंबिंगचा नवीन अभ्यासक्रम जोडला आहे.
  • यामध्ये विद्यार्थ्यांना ५० तासांच्या या अभ्यासक्रमात ८० टक्के लेखी अभ्यास आणि २० टक्के प्रशिक्षण लॅबमध्ये करावे लागणार आहे.
  • यासाठी देशाच्या अनेक भागांमध्ये विशेष प्रयोगशाळाही तयार करण्यात आल्या आहेत.
  • याद्वारे विद्यार्थ्यांना पाणी आणि स्वच्छतेचे प्रशिक्षण मिळू शकणार आहे.

AICTE President Pvt. According to the information given by Anil D Sahasrabuddhe, B.Tech, BE degree course did not include any course like plumbing till now. Plumbing courses were being taught in the diploma. However, engineering students need to have knowledge related to this course. So the Indian Plumbing Association is helping to start this course. Any student who wants to study this subject can choose this subject.

एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. अनिल डी सहस्रबुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बी.टेक, बीई पदवी अभ्यासक्रमात आतापर्यंत प्लंबिंगसारख्या कोणत्याही अभ्यासक्रमाचा समावेश नव्हता. डिप्लोमामध्ये प्लंबिंग कोर्स शिकवले जात होते. मात्र इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाशी संबंधित ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी इंडियन प्लंबिंग असोसिएशन मदत करत आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला या विषयाचा अभ्यास करायचा असेल तर हा विषय निवडू शकतात.

इंजिनीरिंगमध्ये या अभ्यासक्रमाचा समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीदरम्यान पाणी आणि स्वच्छताविषयक योग्य ज्ञान मिळते. प्लंबिंग हा हार्डकोर स्किल बेस्ड कोर्स आहे. आज प्लंबिंग हे एक मोठे आणि सर्वात आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यासंबंधीची माहिती सर्वत्र आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

Till now this course was run only on small scale but now it is becoming a part of degree course. On the basis of engineering, other objects are made from water pipes. Only engineering students do all the designing work required for this. Sahastrabuddha also said that they will make changes in the designing process once they know the difficulties and shortcomings.

५० तासांचा कोर्स 

  • इंजिनीअरिंग अभ्याक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी हा ५० तासांचा प्लंबिंग कोर्स असेल.
  • यामध्ये ८० टक्के लेखी आणि २० टक्के प्रॅक्टिकल असेल.
  • हा अभ्यासक्रम इंडियन प्लंबिंग असोसिएशनने तयार केला आहे.
  • यामुळे इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर कॉलेजच्या शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे.
  • यामुळे ते वर्गातील विद्यार्थ्यांना पुढे समजावून सांगू शकतात.
  • एआयसीटीईने यासंदर्भातील माहिती त्यांच्या टेक्निकल महाविद्यालयांना पाठवली आहे.
  • ते पुढे शिक्षकांच्या प्रशिक्षणावर काम करतील आणि नवीन सत्रापासून हा अभ्यासक्रम सुरू करतील.
  • त्यासाठी विशेष प्रयोगशाळाही तयार करण्यात येत असून, तेथे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

कौशल्य मंत्रालयाकडून ५ हजार संस्थांमध्ये अभ्यासक्रम

  • केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाकडून साधारण ५ हजार संस्थांमध्ये प्लंबिंगमध्ये प्रमाणपत्र आणि अर्धवेळ प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जात आहे.
  • यामध्ये प्लंबिंग क्षेत्रातील कामगारांना प्रशिक्षण दिले जाते.
  • सध्या प्लंबिंग क्षेत्रात रोजगाराची क्षमता सर्वाधिक आहे, त्यामुळे हा कोर्स करणाऱ्यांची मागणीही वाढली आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड