देशभरातील विविध इंटर्नशिपबद्दल माहिती देणारे पोर्टल!! येथे बघा

AICTE Internship Portal

AICTE Internship Portal

AICTE Internship Portal: The new special portal has been launched to provide information about internship opportunities by Union Ministry of Education and All India Council of Technical Education (AICTE). Candidates visit https://internship.aicte-india.org for information about internship opportunities. Further details are as follows:-

केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) यांच्यातर्फे इंटर्नशिपच्या संधीबाबत माहिती देण्याकरिता विशेष पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. डिजिटल स्किल उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना देशभरात विविध ठिकाणी उपलब्ध इंटर्नशिपबाबत माहिती दिली जाईल. विद्यार्थी https://internship.aicte-india.org या संकेतस्थळावर जाऊन इंटर्नशिपच्या संधीबाबत माहिती मिळवू शकतात.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • भारतीय विद्यार्थी शिक्षित असतात. मात्र, रोजगारासाठी पात्र नसतात, अशी तक्रार वारंवार केली जाते.
  • त्यामुळे भारतीय विद्यार्थी जागतिक स्तरावर रोजगारासाठी तयार व्हावेत, या हेतूने इंटर्नशिप पोर्टलची (internship Portal) सुरुवात करण्यात आली आहे.
  • इंटर्नशिपच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पोर्टल फायदेशीर ठरेल, असे बोलले जात आहे.
  • केंद्रीय शिक्षण मंत्रालय (Union Ministry of Education)आणि अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (All India Council of Technical Education,AICTE)यांच्यातर्फे इंटर्नशिपच्या संधीबाबत माहिती देण्याकरिता विशेष पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे.
  • डिजिटल स्किल (Digital Skilled) उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना देशभरात विविध ठिकाणी उपलब्ध इंटर्नशिपबाबत माहिती दिली जाईल.
  • विद्यार्थी https://internship.aicte-india.org या संकेतस्थळावर जाऊन इंटर्नशिपच्या संधीबाबत माहिती मिळवू शकतात.

विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत (यूजीसी) अलीकडेच महाविद्यालयांना उपक्रमाबाबत माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगारासाठी उपक्रमांतर्गत प्रशिक्षित केले जाईल. संकेतस्थळावर भारत सरकारच्या विविध मंत्रालयामध्ये असणाऱ्या इंटर्नशिपच्या संधीविषयी तसेच गुगल, सिस्कोसारख्या खासगी कंपनी येथे उपलब्ध असणाऱ्या संधीबाबत माहिती दिली जाईल. २०२५ सालापर्यंत एक कोटी विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी देण्याचा शासनाचा मानस आहे. एआयसीटीईच्या https://1crore.aicte-india.org या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संस्थानाही मिळणार लाभ…

  • पोर्टलवर केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर विविध संस्थासाठी इंटर्न शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
  • शासकीय संस्था, एनजीओ, स्थानिक स्वराज संस्था यांच्यासह विविध संस्था तरुणांमधील नवप्रतिभा या पोर्टलच्या माध्यमातून शोधू शकतात.
  • इंटर्नशिपच्या पोर्टलमुळे संस्थाना प्रतिभावान विद्यार्थी शोधण्यास तसेच कारभार चालवायला मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिकृत वेबसाईट – 1crore.aicte-india.org


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड