खुशखबर – AICTE तर्फे 6 लाखांहून अधिक इंटर्नशिप संधी उपलब्ध
AICTE Internship Opportunity
AICTE Internship Day 2021
AICTE Internship Opportunity : Internship Day will be celebrated on August 25, 2021 under the campaign of Prime Minister Narendra Modi. 1 crore youth will be given internship opportunities by 2025. More than six lakh internship opportunities will be made available on the official website of AICTE.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोहिमेअंतर्गत २५ ऑगस्ट २०२१ रोजी इंटर्नशिप दिवस साजरा केला जाणार आहे. २०२५ पर्यंत १ कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी दिल्या जाणार आहेत. एआयसीटीईच्या अधिकृत वेबसाइटवर सहा लाखांहून अधिक इंटर्नशिप संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) दिलेल्या माहितीनुसार, इंटर्नशिप दिवस २०२१ च्या निमित्ताने ६.१ लाख इंटर्नशिप संधी खुल्या केल्या जाणार आहेत. एआयसीटीईची अधिकृत वेबसाइट Aicte-india.org वर सहा लाखांहून अधिक इंटर्नशिप संधी उपलब्ध असतील. हा कार्यक्रम AICTE वर NEAT सेलच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर २५ ऑगस्टला दुपारी २ ते ४.३० वाजेपर्यंत पाहता येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
AICTE च्या इंटर्नशिप पोर्टलवर देशभरातील विविध राज्ये आणि शहरांमधील विद्यार्थी संधीसाठी अर्ज करु शकतात.विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या इंटर्नशिपच्या संधी जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी अर्ज करण्यासाठी राज्यांनुसार वेगवेगळ्या शहरांची यादी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शहराच्या लिंकवर क्लिक करता येणार आहे. अशा प्रकारे या पोर्टलची रचना करण्यात आली आहे.
How to Register AICTE Internship Opportunity
- विद्यार्थ्यांना प्रथम इंटर्नशिप पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.
- त्यासाठी त्यांना त्यांच्या कॉलेज किंवा विद्यापीठाने जाहीर केलेला नाव नोंदणी क्रमांक, ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक भरावा लागेल.
- त्याचप्रमाणे सरकारी आणि खासगी कंपन्या किंवा संस्था देखील पोर्टलवर नोंदणी करून त्यांच्या इंटर्नशिपच्या संधी पोर्टलवर पोस्ट करू शकतील.
एआयसीटीईच्या इंटर्नशिप पोर्टलवर शहरनुसार रँकसह विविध श्रेणीतील इंटर्नशिपचा डेटाबेस देखील जोडला गेला आहे. यामध्ये NHAI, NCDC, CDAC IEEE, सोशल जस्टिस अॅण्ड एम्पॉरमेंटर यांचा सहभााग आहे. कॉर्पोरेट कॅटेगरीमध्ये विविध इंटर्नशिप संधीसाठी अर्ज केले जाऊ शकतात.
नोंदणी – https://bit.ly/2WeHBqx
अधिकृत वेबसाईट – internship.aicte-india.org
Table of Contents