AIATSL मध्ये १६० रिक्त जागांसाठी मुलाखत

AIATSL Recruitment 2020

AIATSL Recruitment 2020 : Air India Air Transport Services Limited, Mumbai is going to conduct walk-in interview for the Duty Manager, Duty Officer, Jr. Executive, Manager, Officer Assistant, Sr. Customer Agent, Customer Agent, Para-Medical Agent – cum – Cabin Services Agent Posts. There are total 160 vacancies available to be filled of the posts. Walk-in interview will be conduct on 10th & 11th March 2020 6th & 7th March 2020 (Date Extended). More details are given below.

AIATSL Recruitment 2020 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, मुंबई येथे कर्तव्य व्यवस्थापक, कर्तव्य अधिकारी, कनिष्ठ कार्यकारी, व्यवस्थापक, अधिकारी सहाय्यक, वरिष्ठ ग्राहक एजंट, ग्राहक एजंट, पॅरा-मेडिकल एजंट – कम – केबिन सर्व्हिसेस एजंट पदांच्या एकूण १६० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १० & ११ मार्च २०२० ६ & ७ मार्च २०२० आहे.

 • पदाचे नावकर्तव्य व्यवस्थापक, कर्तव्य अधिकारी, कनिष्ठ कार्यकारी, व्यवस्थापक, अधिकारी सहाय्यक, वरिष्ठ ग्राहक एजंट, ग्राहक एजंट, पॅरा-मेडिकल एजंट – कम – केबिन सर्व्हिसेस एजंट
 • पद संख्या – १६० जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्तासिस्टम अँड ट्रेनिंग विभाग दुसरा मजला, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, विमानतळ गेट क्र.,, सहार, अंधेरी-ई, मुंबई – ४०००९९
 • मुलाखत तारीख – १० & ११ मार्च २०२० ६ & ७ मार्च २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील FOR AIATSL Bharti 2020
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
कर्तव्य व्यवस्थापक०४
कर्तव्य अधिकारी०४
कनिष्ठ कार्यकारी२६
व्यवस्थापक०१
सहाय्यक०२
वरिष्ठ ग्राहक एजंट१०
ग्राहक एजंट१००
पॅरा-मेडिकल एजंट – कम – केबिन सर्व्हिसेस एजंट१२
अधिकारी०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2TeYXOp
अधिकृत वेबसाईट : http://www.airindia.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Snehal says

  In pune main nahi hai kaya vaccany

  1. MahaBharti says

   धन्यवाद, पुण्यात बऱ्याच ठिकाणी जागा निघाल्या आहेत, खाली दिलेल्या लिंक वरून आपण बघू शकता…

   https://mahabharti.in/jobs-in-pune/

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप