AI एअरपोर्ट सर्विसेस नागपूर मध्ये 145 रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित; जाणून घ्या सविस्तर माहिती!!। AIATSL Nagpur Bharti 2023

AIATSL Nagpur Bharti 2023

AIATSL Nagpur Bharti 2023 Details

AIATSL Nagpur Bharti 2023: AIATSL Nagpur (Air India Air Transport Services Limited) – AI Airport Services Limited is going to recruit 145 vacancies for various posts at DR. BABASAHEB AMBEDKAR INTERNATIONAL AIRPORT, NAGPUR for ground duties on a Fixed Term Contract basis. Interested and eligible candidates may attend the walk-in interview scheduled from the 3rd to the 7th of April 2023. The official website of AIATSL is www.aiasl.in. More details are as follows:-

AI Airport Services Limited Bharti 2023 Details

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे “ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन” पदांच्या 145 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.  मुलाखतीची तारीख 03 ते 07 एप्रिल 2023 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन
  • पद संख्या – 145 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण नागपूर
  • वयोमर्यादा
    • ड्युटी ऑफिसर – 50 वर्षे
    • कनिष्ठ अधिकारी (तांत्रिक), ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन –
      • सामान्य उमेदवार: 28 वर्षे
      • OBC उमेदवार: 31 वर्षे
      • SC/ST उमेदवार: 33 वर्षे
    • कनिष्ठ अधिकारी (प्रवासी) –
      • सामान्य उमेदवार: 35 वर्षे
      • OBC उमेदवार: 38 वर्षे
      • SC/ST उमेदवार: 40 वर्षे
    • ???? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator  
  • अर्ज शुल्क – रु. 500/-
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – हॉटेल आदि प्लॉट क्रमांक: ०५, इंडियन ऑइल पेट्रोल पंप जवळ विमानतळ रोड नागपूर ४४००२५
  • मुलाखतीची तारीख – 03 ते 07 एप्रिल 2023 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट : www.aiasl.in

AIATSL Nagpur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
ड्युटी ऑफिसर 04 पदे
कनिष्ठ अधिकारी (तांत्रिक) 01 पदे
कनिष्ठ अधिकारी (प्रवासी) 02 पदे
ग्राहक सेवा कार्यकारी 16 पदे
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह 18 पदे
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 06 पदे
हँडीमन 98 पदे

Educational Qualification For AIATSL Nagpur Jobs 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
ड्युटी ऑफिसर Graduate from a recognized university under 10+2+3 pattern with 12 years’ experience,
कनिष्ठ अधिकारी (तांत्रिक) Full-time Bachelor of Engineering in Mechanical / Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering from a recognized university.
कनिष्ठ अधिकारी (प्रवासी) Graduate from a recognized university under 10+2+3 pattern with 09 years experience, in any
of the areas or combination thereof, of fares, reservations, ticketing, computerized passenger check-in/cargo handling.
ग्राहक सेवा कार्यकारी Graduate from a recognized university.
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह 3 –years Diploma in Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile recognized by the State Government.
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर SSC /10th Standard Pass.
हँडीमन SSC /10th Standard Pass.

Salary Details For Air India Air Transport Services Limited Nagpur Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
ड्युटी ऑफिसर Rs. 32,200/- per month
कनिष्ठ अधिकारी (तांत्रिक) Rs. 25,300/- per month
कनिष्ठ अधिकारी (प्रवासी) Rs. 25,300/- per month
ग्राहक सेवा कार्यकारी Rs. 21,300/- per month
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह Rs. 21,300/- per month
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर Rs. 19,350/- per month
हँडीमन Rs. 17,520/- per month

Selection Process For AIATSL Nagpur Recruitment 2023

  1. वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  4. सदर पदांकरिता मुलाखत 03 ते 07 एप्रिल 2023 (पदांनुसार) तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

AIATSL Nagpur Vacancy details 2023 – Interview Schedule

 

AIATSL Vacancy details 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For AI Airport Service Limited Bharti 2023 | www.aiasl.in Nagpur Recruitment 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/nuDSU
✅ अधिकृत वेबसाईट
www.aiasl.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड