अहमदनगर येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन, १०वी ते पदवीधर लगेच नोंदणी करा ! | Ahmednagar Job Fair 2024

Ahmednagar Job Fair 2024

Ahmednagar Job Fair 2024

Ahmednagar Job Fair 2024: Pandit Dindayal Upadhyay Offline Jobs Fair has been organized for the various vacancies at Ahmednagar. There are Vrious vacancies for larg number of  Posts. This Ahmednagar Maharojgar Melava will be for various Districts given below. The job fair is scheduled for the 28th & 29th of Feb 2024. Further details are as follows:-

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत येत्या २८ व २९ तारखेला नगर येथे नाशिक विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा होणार आहे. त्या अनुषंगाने विभागामधील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी बेराेजगार युवक-युवतींची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केल्या. नगर येथील भिस्तबाग महल मैदानावर होणाऱ्या या मेळाव्याच्या तयारीच्या दृष्टीने मंत्री विखे-पाटील यांनी शुक्रवारी (दि.१६) विभागातील अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी खासदार सुजय विखे-पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कौशल्य विकास विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह विभागातील चारही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त सुनील सैंदाणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (Namo Maharojgar Melawa)

मंत्री विखे-पाटील पुढे म्हणाले, रोजगार मेळाव्यासाठी अधिकाधिक कंपन्यांनी त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती द्यावी. शहरी व ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण-तरुणींपर्यंत या मेळाव्याची माहिती पोहोचवावी. तरुणांना रोजगार देण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन, विविध औद्योगिक संस्था, विभागातील सर्व विद्यापीठे यांचादेखील समावेश करावा. मेळाव्याच्या ठिकाणी मार्गदर्शन केंद्र उभारावे. मेळाव्याची प्रचार-प्रसिद्धी, नोंदणीसाठी डिजिटल माध्यमद्वारे नोंदणीसाठी लिंक तयार करावी आदी सूचना त्यांनी केल्या.


आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी रोजगार मेळाव्यात एकूण २०० पेक्षा अधिक आस्थापना सहभागी होणार असून, ३० हजार उमेदवारांची उपस्थिती अपेक्षित आहे. प्राथमिक निवडमध्ये १५ हजार उमेदवारांची निवड होऊन १० हजार उमेदवारांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.

नाव नोंदणीसाठी स्वतंत्र लिंक :विभागात पाचही जिल्ह्यांतील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर उद्योजक नोंदणी व रिक्त पदे अधिसूचित, जाहीर करणे तसेच उमेदवारांची व रिक्तपदांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांना नोंदणीसाठी स्वतंत्र लिंक तयार करून ती जिल्हा परिषद, महानगरपालिका, समाजकल्याण विभाग व इतर विभागांच्या पोर्टलवर उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश विखे-पाटील यांनी दिले.

 


 

Ahmednagar Rojgar Melava 2024 – अहमदनगर येथे “प्रशिक्षणार्थी” पदाकरीता “पंडीत दिनदयाळ उपाध्याय विभागिय रोजगार मेळावा” आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 24 जानेवारी 2024 आहे.

Ahmednagar Rojgar Melava 2024: Pandit Dindayal Upadhyay Ahmednagar Offline Job Fair has been organized for the “Private Employer”. There are a total of 500+ vacancies available to fill. The name of the post is TRAINEE. The place of employment for this job fair is Ahmednagar. Interested and eligible candidates can apply online. Eligible candidates register to the given link before the last. The job fair is scheduled for the 24th of January 2024 . For more details visit our website www.MahaBharti.in.
  • पदाचे नावप्रशिक्षणार्थी
  • पद संख्या – 500+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – SSC, Graduate(Read Complete Details).
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी (Online Registration)
  • राज्य – महाराष्ट्र (Maharashtra)
  • विभाग – नाशिक
  • जिल्हाअहमदनगर (Ahmednagar)
  • मेळाव्याची तारीख – 24 जानेवारी 2024 
  • पत्ता – डोंगरे वसतीगृह मैदान, कॅनडा कॉर्नर, नाशिक

Ahmednagar Pandit Deendayal Upadhyay Job Fair  2024

 

Ahmednagar Online Job Fair Details

Job Fair Name
Pandit Deendayal Upadhyay Maharojgar Melawa Ahmednagar ONLINE
Recruitment Name
Ahmednagar Rojgar Melava 2024
Name of Posts TRAINEE
Total Vacancies 500+
How To Apply Online Registration

Ahmednagar Maharojgar Melava 2024 All Important Dates

Date of Job Fair 24th of January 2024

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Ahmednagar Online rojgar Melava 2024

???? जाहिरात https://shorturl.at/tvwTZ
✅ ऑनलाईन नोंदणी https://shorturl.at/hwyK4

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
  1. Sagar says

    12th sic kay job

  2. सुनील kalap says

    मी सुनील kalap मी एक अपंग व्यक्ती असून मला इलेक्ट्रिशियन क्षेत्रातला जॉब पाहिजे मी दहावी नापास आहे मला इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल चा दहा वर्षाचा एक्सप्रेस आहे

  3. Vilas dahe says

    Plumbing sathi ahe ka bharti

  4. Kailas Vitthal Zarekar says

    Newasa taluka madhe police patil bharti kadhi honar?

  5. Dasarath bhaurao vaidya says

    8th pass

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड