Ahmednagar Police Bharti Answer Key 2025 – 2026 – Ahmednagar Written exam was conducted. The Answer of this exam paper is given for your reference.
उपरोक्त विषयान्वये, अहिल्यानगर जिल्हा पोलीस घटकाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती – २०२४-२०२५ करीता ७३ रिक्त पदांची लेखी परीक्षा दिनांक १५/०३/२०२६ रोजी दुपारी १६:०० ते १७:३० पावेतो न्यू कॉमर्स बिल्डिंग. न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, बॉईज हॉस्टेल गेट, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर येथे घेण्यात आली आहे. सदर पोलीस शिपाई भरती २०२४ २०२५ लेखी परीक्षेचे प्रश्नसंच A, B, C & D ची तात्पुरती उत्तरतालिका (PROVISIONAL ANSWER KEY) या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.ahmednagardistpolice.gov.in व पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर तसेच पोलीस मुख्यालय, सर्जेपुरा, अहिल्यानगर येथील नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तात्पुरत्या उत्तरतालिकेबाबत (PROVISIONAL ANSWER KEY) पोलीस शिपाई भरती-२०२४-२५ लेखी परिक्षेतील उमेदवांराना कोणत्याही प्रकारचे आक्षेप/हरकती असल्यास, त्यांनी त्यांचे आक्षेप/हरकती समक्ष लेखी स्वरुपात पुराव्यासह पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय), पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर यांचेकडे अथवा या कार्यालयाचा ई-मेल आयडी [email protected] वर दिनांक १६/०३/२०२६ रोजी दुपारी १५.०० वाजेपावेतो सादर कराव्यात. विहित कालावधीनंतर प्राप्त झालेले आक्षेप / हरकतीवर कोणत्याही प्रकारचा विचार केला जाणार नाही, याबाबत सर्व अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती २०२४-२५ लेखी परीक्षा उमेदवांरानी नोंद घ्यावी.

Download PDF Answer Key
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















