Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अहिल्यादेवी विद्यालय लातूर भरती २०२०

Ahilyadevi Vidyalaya Latur Bharti 2020

पु. अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सांगवी, जि. लातूर येथे सहाय्यक शिक्षक पदाच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १९ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.एस.सी.बी.एड. अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – सांगवी, जि. लातूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – १९ डिसेंबर २०१९ आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – पु. अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सांगवी, ता. अहमदपूर, जि. लातूर

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड