कृषी पदवी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल, येथे बघा सुधारित तारखा
Agriculture University Degree Courses Admission
Agriculture Degree Admission Schedule
Agriculture University Degree Courses Admission : Due to curfew in Amravati district and internet service is also closed, due to difficulties in applying for students, the schedule of the admission process for agriculture and agriculture-related degree courses has been changed. Further details are as follows:-
Agriculture Degree Courses Admission Process Datasheet Changed z
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अमरावती जिल्ह्यामध्ये संचारबंदी असून इंटरनेट सेवाही बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करताना अडचणी निर्माण झाल्याने कृषी व कृषी संलग्न पदवी अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. कृषी व कृषी संलग्न पदवी अभ्यासक्रमांसाठी (Agriculture) होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यानुसार आता विद्यार्थ्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
Registration for admission to the agriculture degree course started from 5th November. It was due to expire on Thursday. However, considering the difficulties of the students, now this period has been extended till 22nd November. The entire admission schedule has been revised. The three admission lists will be announced and the process will be completed by December 24. Students should apply according to the revised schedule and take into account the stages of admission, the CET Cell said.
Agriculture Degree Courses Admission Process Revised Dates
- ऑनलाइन प्रवेश अर्ज – २२ नोव्हेंबरपर्यंत
- कच्ची गुणवत्ता यादी – २६ नोव्हेंबर
- कच्च्या गुणवत्ता यादीबाबत आक्षेप नोंदवणे – २७ ते २९ नोव्हेंबर २०२१
- पक्की गुणवत्ता यादी – ३ डिसेंबर
- पहिली गुणवत्ता यादी – ६ डिसेंबर
- पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती – ७ आणि ८ डिसेंबर
- दुसरी गुणवत्ता यादी – ११ डिसेंबर
- गुणवत्ता यादी – ६ डिसेंबर
- दुसऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती – १३ आणि १४ डिसेंबर
- तिसरी गुणवत्ता यादी – १८ डिसेंबर
- तिसऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती – २० आणि २१ डिसेंबर
- शुल्क भरण्याचा कालावधी – २० ते २२ डिसेंबर
- रिक्त जागांची माहिती – २४ डिसेंबर
Agriculture University Degree Courses Admission
Agriculture University Degree Courses Admission : Admission process for Agriculture Degree Course has also been announced after MHT-CET. Admission will be given for 15 thousand 337 seats in 191 colleges in the state. Maharashtra Agricultural Education and Research Council announced the schedule of the process. Further details are as follows:-
एमएचटी-सीईटीनिकालानंतर कृषी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियाही जाहीर करण्यात आली आहे. राज्यात १९१ महाविद्यालयांमधील १५ हजार ३३७ जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. अभ्यासक्रम प्रवेशासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून,१८ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Outbreaks appear to be exacerbated during the 2021-22 academic year due to the outbreak of Corona. Admission process for Agriculture Degree Course has also been announced after MHT-CET. Admission will be given for 15 thousand 337 seats in 191 colleges in the state.
- प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागतो.
- https://ug.agriadmissions.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे.
- नोंदणी करतेवेळी विद्यार्थ्यांस वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अधिभार, प्रवर्गविषयक माहिती भरावयाची आहे.
- त्याच्याशी संबंधित मूळ कागदपत्रे स्कॅन करून वेबसाइटवर अपलोडकरावी लागणार आहेत.
- प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती पुस्तिका विद्यार्थ्यांना वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
माहिती पुस्तिकेतील माहितीच्या आधारे महाविद्यालयाचा दर्जा, वार्षिक शुल्काबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळते. उमेदवारांनी माहिती विचारात घेऊन विचारपूर्वक जास्तीत जास्त महाविद्यालयांचे विकल्प भरावेत,असे आवाहन महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने केले आहे. गुणवत्ता, प्रवर्ग आणि विकल्प या बाबी विचारात घेऊन निवड यादी जाहीर केली जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेत एकूण तीन ऑनलाइन प्रवेश वाटप फेरी व एक स्पॉट अॅडमिशन राउंड असणार आहे.
असे आहेत अभ्यासक्रम
बीएस्सी ऑनर्स कृषी, बीएस्सी ऑनर्स उद्यानविद्या, बीएस्सी ऑनर्स वनविद्या, बीटेक कृषी अभियांत्रिकी, बीटेक अन्नतंत्रज्ञान, बीएस्सी ऑनर्स सामाजिक विज्ञान, बीटेक जैवतंत्रज्ञान, बीएफएस्सी मत्स्यशास्त्र, बीएस्सी ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
राज्यातील महाविद्यालये
विद्यापीठ — महाविद्यालयांची संख्या
- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ७३
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला ३७
- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी ५४
- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली २७
१९१ — पदवी अभ्यासक्रमाची महाविद्यालये, १५,३३७ — एकूण पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता, ३७ — शासकीय महाविद्यालयांची संख्या. २ – अनुदानित महाविद्यालयांची संख्या, १५२ – विनाअनुदानित महाविद्यालयांची संख्या
Table of Contents