भारत कृषी विमा कंपनी भरती २०२० – मुदतवाढ

Agriculture Insurance Company Of India Recruitment 2020


Agriculture Insurance Company Of India Recruitment 2020 : भारत कृषी विमा कंपनी येथ जिल्हा व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे २०२० ७ जून २०२० (मुदतवाढ) आहे.

Agriculture Insurance Company Of India Recruitment 2020

  • पदाचे नावजिल्हा व्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रतापदवी किंवा कृषी / फलोत्पादन / ग्रामीण अभ्यास / कृषि-व्यवसाय व्यवस्थापन पदविका
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ मे २०२० ७ जून २०२० (मुदतवाढ) आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.aicofindia.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/3cdMS4c
ऑनलाईन अर्ज करा : https://mob.aicofindia.com/AICContractualApp/documentUpload.html


1 Comment
  1. Dhanashree Machale says

    I tried to applying for Agriculture Insurance company of india on given website but there is no any option for application, please help me as early as possible because the last date of application is 28th may..

Leave A Reply

Your email address will not be published.