Armed Force Medical College Pune Bharti 2026
AFMC Pune Bharti 2026: Armed Force Medical College (AFMC) Pune has invited application for the posts of “Project Research Scientist (Medical), Project Research Scientist (Non-Medical), Project Nurse”. There are 08 vacancies available to fill posts.. The job location for this recruitment is Pune. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is 05th October 2026. For more details about Armed Force Medical College Pune Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in
आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज (AFMC) पुणे अंतर्गत “प्रकल्प संशोधन शास्त्रज्ञ (वैद्यकीय), प्रकल्प संशोधन शास्त्रज्ञ (अ-वैद्यकीय), प्रकल्प परिचारिका” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज पुणे भरती 2026 करीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज पुणे भरती 2026
- पदाचे नाव – प्रकल्प संशोधन शास्त्रज्ञ (वैद्यकीय), प्रकल्प संशोधन शास्त्रज्ञ (अ-वैद्यकीय), प्रकल्प परिचारिका
- पदसंख्या – 08 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 30 – 40 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – बालरोग विभाग, पहिला मजला – गोल्डन ज्युबिली ब्लॉक, एएफएमसी (AFMC), पुणे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ ऑक्टोबर २०२६.
- अधिकृत वेबसाईट – https://afmc.nic.in/
AFMC Pune Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| प्रकल्प संशोधन शास्त्रज्ञ (वैद्यकीय) | 01 |
| प्रकल्प संशोधन शास्त्रज्ञ (अ-वैद्यकीय) | 01 |
| प्रकल्प परिचारिका | 06 |
Educational Qualification For Armed Force Medical College Pune Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| प्रकल्प संशोधन शास्त्रज्ञ (वैद्यकीय) | MBBS / BDS with three year’s post qualification experience or MBBS / BDS + Post Graduate Degree (MD / MDS / MPH) or any equivalent degree, including integrated PG degrees or MBBS / BDS with PhD |
| प्रकल्प संशोधन शास्त्रज्ञ (अ-वैद्यकीय) | Post Graduate degree only in one of the following; Microbiology, Biotechnology, Biochemistry, Molecular Biology including integrated PG degrees. |
| प्रकल्प परिचारिका | BSc Nursing or Experience in participating any research study(s) involving children preferably Neonates |
Salary Details For AFMC Pune Notification 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| प्रकल्प संशोधन शास्त्रज्ञ (वैद्यकीय) | 1,04,000/- |
| प्रकल्प संशोधन शास्त्रज्ञ (अ-वैद्यकीय) | 72,800/- |
| प्रकल्प परिचारिका | 20,000/- |
How To Apply For AFMC Pune Application 2026
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२६ आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For afmc.nic.in Job 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://lnk.ua/F5LY3QR91 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://afmc.nic.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















