हवाई दल स्टेशन ओझर भरती २०१९
AF station Ojhar recruitment 2019
हवाई दल स्टेशन ओझर येथे खाते व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०१९ आहे.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम., एम. कॉम पदवीधर असावा. संगणक व दुहेरी नोंद लेखा प्रणालीचे ज्ञान असावे.
- नोकरी ठिकाण – नाशिक
- वेतनश्रेणी – रु. १६,०००/-
- अर्ज करण्याचा पत्ता – C Adm O, हवाई दल स्टेशन ओझर, नाशिक
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑगस्ट २०१९ ( दुपारी १४.३० वाजेपर्यंत ) आहे.
अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App