आदिवासी विकास विभाग, मुंबई भरती – नवीन जाहिरात प्रकाशित | Adivasi Vikas Vibhag Mumbai Bharti 2022

Adivasi Vikas Vibhag Mumbai Bharti 2022

Adivasi Vikas Vibhag Mumbai Bharti 2022

Adivasi Vikas Vibhag Mumbai Bharti 2022: Adivasi Vikas Vibhag Mumbai is going to recruit interested and eligible candidates to fill Law Officer posts. Eligible candidates can apply before the 23rd of November 2022. The official website for Adivasi Vikas Vibhag Mumbai is tribal.maharashtra.gov.in. Further details are as follows:-

आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई येथे विधी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव – विधी अधिकारी
  • अहर्ता – सेवानिवृत्त न्यायाधीश (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कक्ष अधिकारी (आस्थापना), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई – 32
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – tribal.maharashtra.gov.in

Educational Qualification For Adivasi Vikas Vibhag Mumbai Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी अधिकारी सेवानिवृत्त न्यायाधीश (कनिष्ठ स्तर व वरिष्ठ स्तर) व शासकीय सेवेतून सेवानिवृत्त विधी अधिकारी अर्ज करण्यास पात्र राहतील.

मुंबई येथे वास्तव्य आवश्यक.

How to Apply For Tribal Mumbai Bharti 2022

  • सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवार वर दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवू शकतात.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोडे सादर करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Adivasi Vikas Vibhag Mumbai Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MahaTribal Mumbai Recruitment 2022

???? PDF जाहिरात
http://bit.ly/3tHHMYB
✅ अधिकृत वेबसाईट
tribal.maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Momin Ayesha shoeb says

    Good afternoon sir my name is momin Ayesha shoeb sir meko government job chayeya my qualifications is BMS-Finance meko mel sakti hai kya sir application kider bhar ne kaha sir

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड