आदर्श नागरी सहकारी पतसंस्था अंतर्गत “या” पदांकरिता मुलाखतीचे आयोजन । Adarsh Nagari Sahakari Patsanstha Bharti 2023
Adarsh Nagari Sahakari Patsanstha Bharti 2023
Adarsh Nagari Sahakari Patsanstha Bharti 2023
Adarsh Nagari Sahakari Patsanstha Bharti 2023: Adarsh Nagari Sahakari Patsanstha Rahuri Factory is inviting applications from eligible candidates to fill the vacancies of “Accountant, Clerk, Recovery Officer, Constable” Posts. There are a total of 10 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview on the 16th of September 2023. More details are as follows:-
आदर्श नागरी सहकारी पतसंस्था राहुरी कारखाना अहमदनगर अंतर्गत “लेखापाल, लिपिक, वसुली अधिकारी, हवालदार” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 सप्टेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – लेखापाल, लिपिक, वसुली अधिकारी, हवालदार
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ता. राहुरी, जि. अहमदनगर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – विवेकानंद नसग होम गेट जवळ, राहुरी फॅक्टरी ता. राहुरी, जि. अहमदनगर
- मुलाखतीची तारीख – 16 सप्टेंबर 2023
Adarsh Nagari Sahakari Patsanstha Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
लेखापाल | 04 |
लिपिक | 04 |
वसुली अधिकारी | 01 |
हवालदार | 01 |
Educational Qualification For Adarsh Nagari Sahakari Patsanstha Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लेखापाल | बी.कॉम., एम.कॉम. बी. सी. ए. ( अनुभव असल्यास प्राधान्य ) |
लिपिक | बी.कॉम., एम.कॉम. बी. सी. ए. |
वसुली अधिकारी | कुठल्याही शाखेचा पदवीधर (वसुलीचा अनुभव असल्यास प्राधान्य) |
हवालदार | एस.एस.सी. उत्तीर्ण |
Selection Process For Adarsh Nagari Sahakari Patsanstha Notification 2023
- या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख 16 सप्टेंबर 2023 आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या संबंधीत पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Adarsh Nagari Sahakari Patsanstha Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/gqsH2 |
Table of Contents