महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती यादी जाहीर, डाउनलोड करा ! – Aarogya Vibhag Bharti Selection List, Waiting List

Aarogya Vibhag Bharti Result - arogya.maharashtra.gov.in

Maha Arogya Vibhag Result

Aarogya Vibhag Bharti Result: Maharashtra Department of Public Health has announced the recruitment exam results, merit list and waiting list today. Candidates should download it from the link given below

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र द्वारे आज भरती परीक्षेचे मेरिट लिस्ट यादी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी खालील लिंक  वरून ती डाउनलोड करावी. तसेच पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

new Waiting List for Multi Purpose Health Worker (Male) at District Malaria Office Washim published date -07-10-2024

new Selection and waiting List for Medical Officer at Muncipal corporation Chhatrapati Sambhajinagar published date -07-10-2024

new Waiting List 4 for Group D cadre for the of Regular Filed Worker at ADHS Maleria office Amaravati published date -04-10-2024

new Waiting List 5 for Group C Cadre Lab Scientific Officer and Telephone Operator at DDHS Kolhapur published date -03-10-2024

new Various contract post recruitment advertisement under National Health Mission Nashik published date -03-10-2024

new Waiting List for Group C Cadre Non Medical Assistant at Pune published date -03-10-2024

new Waiting List 4 for Group D Cadre of CS office Yawatmal published date -03-10-2024

new Eligible and not eligible candidates list for Ayush DPM, PHM and MO at Dhule published date -03-10-2024

new Waiting List for Group C for Health Inspector cadre at ADHS Akola published date -03-10-2024

new Waiting List 3 for Group D cadre for the of Regular Filed Worker at ADHS Maleria office Chhatrapati Sambhajinagar published date -02-10-2024

new Waiting List for Group D at CS office Parbhani published date -02-10-2024

new Waiting List for Group D at CS office Hingoli published date -02-10-2024

new Waiting List for Group C for Health Inspector cadre at DD office Chhatrapati Sambhajinagar published date -02-10-2024

new Waiting List for Group C for Telephone Operator cadre at DD office Chhatrapati Sambhajinagar published date -02-10-2024

new Waiting List for Group C for Laboratory Assistant cadre at DD office Chhatrapati Sambhajinagar published date -02-10-2024

new Waiting List for Group C for Staff Nurse cadre (Government Quota) at DD office Chhatrapati Sambhajinagar published date -02-10-2024

new Waiting List for Group D cadre of District Civil Surgeon Jalna published date – 01-10-2024

new Corrigendum for Waiting List 3 Group D cadre of Civil Surgeon Ahemadnagar published date – 30-09-2024

new Waiting List for Group D cadre of Regional Mental Hospital Ratnagiri published date – 30-09-2024

new Waiting List Group D cadre of Civil Surgeon Ratnagiri published date – 30-09-2024

new Selection and Waiting List of HBT-AD (State Fund) MO, Staff nurse, MPW of Dhule published date – 30-09-2024

new General Merit List for Staff Nurse of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation published date – 30-09-2024

new Waiting list for Health Inspector of ADHS Akola published date – 30-09-2024

new Waiting list 3 for Regular Field Worker-of Distrit Malaria Office Amravati published date – 30-09-2024

new Waiting list 3 for Multi-Purpose-Health-Worker-of Distrit Malaria Office Washim published date – 30-09-2024

new Waiting list for Staff Nurse Pvt of DDHS Akolapublished date – 27-09-2024

new Waiting list for Staff Nurse Govt of DDHS Akolapublished date – 27-09-2024

new Waiting list for Warden of DDHS Akola published date – 27-09-2024

new Waiting list for Lab Assistant of DDHS Akola published date – 27-09-2024

new Waiting list for Pharmacy Officer of DDHS Akola published date – 27-09-2024

new Waiting list for Xray Assistant of DDHS Akola published date – 27-09-2024

नोकरीविषयक संधी

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


Maha Arogya Vibhag Waiting List Result 2024

सार्वजनिक आरोग्य विभाग नागपूर द्वारे आज  प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी खालील लिंक  वरून ती डाउनलोड करावी. तसेच पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

डाउनलोड करा

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सन २०२३ मध्ये आरोग्य पर्यवेक्षक, निरीक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आणि आरोग्यसेवक या पदांसाठी भरती प्रक्रिया राचविली. मात्र, निकालानंतरही उमेदवारांना नियुक्ती दिली जात नसल्याने यात काही तरी गडबड घोटाळा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोग्य खात्याच्या ‘लेटलतिफी मुळे पात्र विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आल्याचे चित्र आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने २८ ऑगस्ट २०२३ रोजीच्या जाहिरातीनुसार गट- क संवर्गाच्या विविध पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. यात आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक व बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) / आरोग्यसेवक पदाकरिता १२ वी सायन्स आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची किंवा महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असलेल्या स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता अनिवार्य केली होती. २० फेब्रुवारी २०२४ रोजी सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग) पुणे तसेच उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ यांनी उमेदवारांची एक यादी प्रकाशित केली होती. मात्र, या यादीत ज्या संस्था अस्तित्वात संस्थांकन आम्दानी डिप्लोमा मिळविल्याचे दिसून आले. एकूण १५०० जागांसाठी या भरतीप्रक्रियेत १८०० उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे. आता ७२ बोगस संस्थांतील उमेदवारांना निवड करण्याचा डाव आरोग्य विभागातून रचला जात आहे. गत नऊ महिन्यांपासून पदभरतीत पात्र उमेदवारांना नियुक्त्ती दिली जात नाही, अशी ओरड उमेदवारांची आहे.

परीक्षानंतर मार्गदर्शन सूचना कशासाठी?
तत्कालीन अवर सचिव अर्चना वालझाडे यांच्या २८ फेब्रुवारी २०२४ च्या पत्रानुसार भारत सेवक समाज या संस्थेचे स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम पदविका / पदवी ग्राह्य धरण्यास हरकत नाही. अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. खरे तर अशा सूचना वा परवानगी ही परीक्षा घेण्यापूर्वी देणे गरजेचे होते, असा आक्षेप पात्र उमेदवार निखिल राठोड यांनी आरोग्य संचालकांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. काही उमेदवारांनी बनावट संस्थांचे शैक्षणिक कागदपत्रे जोडल्याचा आक्षेप राठोड यांनी घेतला आहे


सार्वजनिक आरोग्य विभागाची पदभरतीची परीक्षा झाली. निकाल लागला. अनेक तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न साकार झाले, अनेकांनी गुलालही उधळला. परंतु निकालाच्या दुसन्याच दिवसी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांची यादी जाहीर प्रसिद्ध करण्यात आली. या संस्थांमधून कोर्स करून उत्तीर्ण होणाऱ्यांची निवड करण्यात आली आणि खाजगी शिक्षण संस्थांमधील राज्यभरातील ४७७ उमेदवारांना होल्ड वर ठेवले. गेल्या ३ महिन्यांपासून हे तरुण नियुक्तीसाठी आरोग्य विभागात चकरा मारीत आहेत. आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पर्दाच्या १८०० जागांसाठी डिसेंबर २०२३ मध्ये परीक्षा झाली. निकाल १९ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मिळाले. परंतु ४७७ जणांना नियुक्तीचे आदेश मिळण्याची नुसती वाट पाहावी लागत आहे. कारण निकालाच्या दुसन्या दिवशी, २० फेब्रुवारीला मान्यताप्राप्त ७५ संस्थांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. हे विद्यार्थी या संस्थांतील नाही. इतर ७२ संस्थांमध्ये अभ्यासक्रम करणाऱ्यांची नियुक्ती रखडली, सॅनिटरी इन्स्पेक्टर पद‌विका, कोर्स प्रमाणपत्र वैधता पडताळणी करण्यासाठी आता समितीची नियुक्ती करण्यात आली आहे, या समितीची ६ मे रोजी बैठक होणार आहे. प्राप्त माहिती नुसतं आरोग्य विभाग भरती पुढील प्रतीक्षा याद्या लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे.  तसेच पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Aarogya Vibhag Bharti Update 2024

Aarogya Vibhag Bharti Result: An Advertisement for the various posts of the Group C & D was released by the Maharashtra Health Department to fill 10949 ovacancies. The application for the Group C & D posts was invited in the month of August 2023. For this recruitment Maha Arogya Vibhag Result 2024 is Out!!  In this section we will know Maharashtra Arogya Group C & D Result 2024, Maha Arogya Group C & D Cut Off Marks 2023, Maharashtra Arogya Group C & D Merit List 2024 and direct link to check arogya.maharashtra.gov.in Vibhag Result 2024. Download Aarogya Vibhag Bharti Result PDF from below link.

महाराष्ट्र आरोग्य विभागाने 10949 रिक्त जागा भरण्यासाठी गट C आणि D च्या विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. गट C आणि D पदांसाठी ऑगस्ट 2023 मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. या भरतीसाठी महा आरोग्य विभाग निकाल 2024 आला आहे !! या विभागात आपण महाराष्ट्र आरोग्य गट C आणि D निकाल 2024, महा आरोग्य गट C आणि D कट ऑफ मार्क्स 2023, महाराष्ट्र  आरोग्य गट C आणि D गुणवत्ता यादी 2024 आणि arogya.maharashtra.gov.in विभाग निकाल 2024 तपासण्यासाठी थेट लिंक जाणून घेऊ. खालील लिंकवरून आरोग्य विचार भरती निकाल PDF डाउनलोड करा..

 

दस्तऐवज बहुउददेशीय आरोग्य कर्मचारी पुरुष पदाची अंतरिम निवड सूची जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय अहमदनगर PESA( 34 के बी पी.डी.एफ )

आरोग्य भरती कागदपत्र तपासणी वेळापत्रक जाहीर | Arogya Vibhag Document Verification Date

Aarogya Vibhag Bharti Result – arogya.maharashtra.gov.in

Aarogya Vibhag Bharti Result – arogya.maharashtra.gov.in : House keeper and Linen Keeper Result is Published by Dy Director of Health Services Mumbai Circle Thane. Candidates who had applied for Arogya Vibhag House Keeper Bharti can check their Result for Thane Mumbai Circle.

हाऊस कीपर आणि लिनन कीपरचा निकाल आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे उपसंचालक यांनी प्रकाशित केला आहे. ज्या उमेदवारांनी आरोग्य विभाग हाऊस कीपर भरती साठी अर्ज केला होता ते ठाणे मुंबई सर्कलसाठी त्यांचा निकाल पाहू शकतात. तसेच पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून

 

आरोग्य विभाग गट क, गट ड भरती वेटिंग मधील मुलांना वेगळे बोलावणे येईल.

Aarogya Waiting List


महाराष्ट्र आरोग्य विभाग भरतीचे कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर झाले असून खालील लिंक वरून आपणज पूर्ण जिल्ह्यानुसार PDF बघू शकता.  हि कागदपत्र पडताळणी ही दिनांक 16 ते 29 फेब्रुवारी 2024 व अन्य जिह्ल्यानुसार विविध तारखांना होणार आहे. तसेच, या आधी आरोग्य विभागाने 02 फेब्रुवारी 2024 रोजी आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 जाहीर केले होते व त्यानुसार कागदपत्र पडताळणी ही दिनांक 08 फेब्रुवारी 2024 रोजी झाली आहे.  तसेच पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक ठाणे

 

आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक १

 

आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक २

 

आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी

 


 Aarogya Vibhag Bharti Result – महाराष्ट्र आरोग्य विभाग भरतीचा निकाल तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा याद्या जाहीर झाल्या असून खालील लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता.  सार्वजनिक आरोग्य विभागामधील गट क च्या 10 पदांचा निकाल लावला आहे. गट-क मधील उर्वरित पदांचा व गट ड चा निकाल पुढील आठवड्यात लागेल.

अन्य याद्या लवकरच आम्ही अपलोड करत आहोत. थोड्याच वेळात सर्व जिल्ह्यांच्या याद्या महाभरती (www.MahaBharti.in)वर उपलब्ध होतील. 

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Ahmednagarpublished date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Akola published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Amravati published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Beed published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Bhandara published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Buldhana published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Chandrapur published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Chhatrapati Sambhaji Nagar Aurangabad published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Dharashiv published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Dhule published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Gadchiroli published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Gondia published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Hingolipublished date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Jalgaon published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Jalna published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Kolhapur published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Latur published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Nagpur published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Nandedpublished date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Nandurbar published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Nashik published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Palghar published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Parbhani published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Raigad published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Ratnagiri published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Sangli published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of District Civil Surgeon Sindhudurgpublished date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of Regional Mental Hospital Thane published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of Regional Mental Hospital Ratnagiripublished date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of Regional Mental Hospital Nagpur published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of Regional Mental Hospital Pune published date – 12.02.2024

new Selection List for The Class IV Posts of Deputy Director Health Services SPHL Pune published date – 12.02.2024

new Selection List for Class IV Deputy Director Health Services Mumbai Circle Thane published date – 12.02.2024

new Selection ListClass IV Deputy Director Health Services Nashik published date – 12.02.2024

new Selection List for The Post of X-RAY Assistant Dy Director of Health Services Nashik Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of X-RAY Assistant Dy Director of Health Services Akola Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Pharmacy Officer Dy Director of Health Services Thane Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Pharmacy Officer Dy Director of Health Services Pune Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Pharmacy Officer Dy Director of Health Services Nashik Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Pharmacy Officer Dy Director of Health Services Nagpur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Pharmacy Officer Dy Director of Health Services Latur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Pharmacy Officer Dy Director of Health Services Kolhapur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Pharmacy Officer Dy Director of Health Services Aurangabad Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Pharmacy Officer Dy Director of Health Services Akola Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Warden Dy Director of Health Services Thane Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Warden Dy Director of Health Services Nagpur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Warden Dy Director of Health Services Kolhapur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Warden Dy Director of Health Services Akola Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Laboratory Scientific Officer Circle Dy Director of Health Services Thane Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Laboratory Scientific Officer Circle Dy Director of Health Services Pune Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Laboratory Scientific Officer Circle Dy Director of Health Services Nashik Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Laboratory Scientific Officer Circle Dy Director of Health Services Nagpur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Laboratory Scientific Officer Circle Dy Director of Health Services Latur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Laboratory Scientific Officer Circle Dy Director of Health Services Kolhapur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Laboratory Scientific Officer Circle Dy Director of Health Services Aurangabad Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Laboratory Scientific Officer Circle Dy Director of Health Services Akola Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of EEG Technician Dy Director of Health Services Thane Circle Published date – 09.02.2024

new SSelection List for The Post of EEG Technician Dy Director of Health Services Pune Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of EEG Technician Dy Director of Health Services Nagpur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of EEG Technician Dy Director of Health Services Kolhapur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Electrocardiography Technician ECG Technician Dy Director of Health Services Thane Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Electrocardiography Technician ECG Technician Dy Director of Health Services Pune Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Electrocardiography Technician ECG Technician Dy Director of Health Services Nashik Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Electrocardiography Technician ECG Technician Dy Director of Health Services Nagpur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Electrocardiography Technician ECG Technician Dy Director of Health Services Latur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Electrocardiography Technician ECG Technician Dy Director of Health Services Kolhapur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Electrocardiography Technician ECG Technician Dy Director of Health Services Aurangabad Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Electrocardiography Technician ECG Technician Dy Director of Health Services Akola Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Dental Mechanic Dy Director of Health Services Pune Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Dental Mechanic Dy Director of Health Services Nashik Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Dental Mechanic Dy Director of Health Services Nagpur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Dental Mechanic Dy Director of Health Services Latur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Dental Mechanic Dy Director of Health Services Kolhapur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Dental Mechanic Dy Director of Health Services Aurangabad Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Dental Mechanic Dy Director of Health Services Akola Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Carpenter Dy Director of Health Services Thane Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Carpenter Dy Director of Health Services Pune Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Carpenter Dy Director of Health Services Nagpur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Carpenter Dy Director of Health Services Latur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Carpenter Dy Director of Health Services Kolhapur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Blood Bank Scientific Officer Dy Director of Health Services Thane Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Blood Bank Scientific Officer Dy Director of Health Services Nagpur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Blood Bank Scientific Officer Dy Director of Health Services Nashik Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Blood Bank Scientific Officer Dy Director of Health Services Latur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Blood Bank Scientific Officer Dy Director of Health Services Kolhapur Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Blood Bank Scientific Officer Dy Director of Health Services Aurangabad Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Blood Bank Scientific Officer Dy Director of Health Services Akola Circle Published date – 09.02.2024

new Selection List for The Post of Non-Medical Assistant Jt Director of Health Services Leprosy Pune 6 Published date – 09.02.2024

new Corrigendum Group C recruitement 2023 Nagpur Published date – 09.02.2024

 

 

 

new Group C cadre provisional selection list and waiting list for Plumber Nagpur Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Plumber Latur Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Plumber Aurangabad Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Plumber Thane Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Plumber Kolhapur Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Plumber Pune Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Plumber Nashik Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Librarian Nagpur Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Librarian Kolhapur Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for House and Linen keeper Akola Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for House and Linen keeper Thane Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for House and Linen keeper Nashik Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for House and Linen keeper Kolhapur Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Senior Security Assistant DD Transport Pune Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Junior Technical Assistant (HEMR) DD Transport Pune Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Junior Overseer Pune Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for House and Linen keeper Kolhapur Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Dental Hygienst Kolhapur Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Dental Hygienst Aurangabad Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Dental Hygienst Latur Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Dental Hygienst Nagpur Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Dental Hygienst Nashik Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Dental Hygienst Akola Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Dental Hygienst Pune Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Dental Hygienst Thane Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Dietician Aurangabad Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Dietician Kolhapur Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Dietician Latur Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Dietician Nagpur Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Dietician Nashik Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Dietician Pune Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Dietician Thane Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for ouldroom Technician Nashik Circle Published date – 02.02.2024

new Group C cadre provisional selection list and waiting list for Histopathology technican Nashik Circle Published date – 02.02.2024

 


resident of Yuva Rozgar Parishad, and all the examinees in the state have requested that the documents be verified and recruited at the earliest by releasing the selection list and waiting list before the model code of conduct. Aarogya Vibhag Bharti Selection List, Waiting List is expected to publish soon. Candidates are waiting for Merit List 2024. The first answer table was released three days after the health department’s Group C and Group D exams, followed by the second answer table a few days later and it has been a long time since the final merit list was published.

 

आचारसंहिते पूर्वी – निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करून, कागदपत्र पडताळणी करावे आणि लवकरात लवकर रुजू करून घ्यावे अशी विनंती युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉ लक्ष्मीकांत कलमुर्गे आणि राज्यातील सर्व परीक्षार्थीच्या वतीने करण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे गट क आणि गट ड ची परीक्षा झाल्यानंतर लगेच तीन दिवसानंतर पहिली उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली होती, त्यानंतर काही दिवसांनी दुसरी उत्तर तालिका हे प्रसिद्ध करण्यात आले आणि अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करूनही बरेच दिवस उलटले आहेत, सुरुवातीला शिघ्र स्वरूपात निघालेली गाडी मधेच रुळावरच का थांबले असा सवाल परीक्षार्थीकडून करण्यात येत आहे. ज्याप्रकारे सुरुवातीपासून शिघ्र स्वरूपात आरोग्य विभाग काम करत होते त्याचप्रमाणे त्याच शीघ्र गतीने लवकरात लवकर निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावण्यात यावे आणि आचारसंहिते पूर्वी त्यांना जॉईन करून घ्यावे, अशा प्रकारची विनंती करण्यात आली आहे. तसेच  आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आयुक्त, मुख्य सचिव यांना अनेक विद्यार्थ्यानी पत्र पाठवूनही त्या पत्रांचा विचार केला जात नसल्याचे युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी व्यक्त केले आहे. सदर गुणपत्रिकेनंतर नियुक्ती प्राधिकारी निहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी बरेच दिवस होऊनही प्रसिध्द करण्यात आले नसल्याचे युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटले आहे.


Maharashtra Aarogya Vibhag Bharti Result For Various posts, Lab Technician, Driver, Pharmacist, Plumbing Technician, Physiotherapy, Surgery Assistant, Multipurpose Health Worker (Male) and other Group C and Group D  is Published Now. You can check your online result by following the given link. Public Health Department Recruitment of Group C and Group D Result 2023 is available in PDF format. Check & Download the Aarogya Vibhag Bharti Result PDF from the given link.

 

आरोग्य विभागद्वारे गट क व गट ड भरती  साठी उमेदवारांचा निकाल प्रकाशित केला आहे. आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील ऑनलाईन परीक्षा राज्यातील २९ जिल्हयातील १०८ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक ३०/११/२०२३ ते ०७/१२/२०२३ व दिनांक १२/१२/२०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. टिसीएस-आयओएन यांनी उमेदवारांचे ऑनलाईन परिक्षेतील पदनिहाय मिळालेले गुणांचा सादर केलेला तपशील यासोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. खालील लिंक वरून आपण PDF  यादी डाउनलोड करू शकतात. 

सदर गुणपत्रिकेनंतर नियुक्ती प्राधिकारी निहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला या गुणपत्रिकेतील गुणानुक्रमांकाच्या आधारे निवडीचा दावा करता येणार नाही. विहीत कालमर्यादेत पोर्टलवर सादर केलेले आक्षेप विचारात घेण्यात आलेले आहेत. अन्य कोणत्याही मार्गाने विभागाला सादर केलेले आक्षेप कालमर्यादा उलटून गेल्याने विचारात घेण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.

How To Download Arogya Vibhag Result PDF

  • arogya.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • नोकरीच्या संधी टॅबवर क्लिक करा.
  • “दस्तऐवज: सार्वजनिक आरोग्य विभाग थेट सेवा भरती परीक्षेचे गुण” असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होतील.
  • डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.

Maha Arogya Vibhag Group C And D Result PDF

The Health Department has declared the Health Department Result 2024 on 20 January 2024. Earlier, the Health Department had announced the Health Department Recruitment Final Answer Table 2023 on 17 January 2024. Health Department Exam 2023 was ended on 12th December 2023. Now candidates can download their result by clicking on the link given below. In this article we are going to see information about the Maharashtra Public Health Department Result 2024 Download Link and How To to Download Maha Health Department Result.

Maharashtra Arogya Vibhag result 2023 declared @arogya.maharashtra.gov.in

Maharashtra Public Health Department Merit List

State Maharashtra
Organization Arogya Vibhag
Post Name Group C & D
Vacancies 10,949
Exam Date 30 November to 12 December 2023
Result Date 20, 21 January 2024
Official Website arogya.maharashtra.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Vrunda says

    Nashik muncipal bharti kadhi?

  2. Sudhir says
  3. MahaBharti says

    Aarogya Vibhag Bharti Result Out

  4. सतिश says

    नाशिक डायवर कट ऑफ लिस्ट

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड