AAICLAS भरती २०१९

AAICLAS Recruitment 2019

एएआय कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड येथे मल्टीटास्कर पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २५, २८, ऑगस्ट आणि १, ७, ८, १४, १५ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावमल्टीटास्कर
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान दहावी / मॅट्रिक, हिंदी, इंग्रजी आणि स्थानिक भाषेसह संभाषणकर्ता असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतन श्रेणी – रु १५,००० /- ते २०,००० /-
  • निवड प्रक्रिया -मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – जाहिरात वाचन करावे.
  • मुलाखतीची तारीख
    • अहमदाबाद – २५ ऑगस्ट २०१९
    • गोवा – २८ ऑगस्ट २०१९
    • चेन्नई – १ सप्टेंबर २०१९
    • जयपूर, कालिकत – ७ सप्टेंबर २०१९
    • लखनऊ, त्रीवेन्द्रम – ८ सप्टेंबर २०१९
    • वाराणसी, श्रीनगर – १४ सप्टेंबर २०१९
    • कोलकाता – १५ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड