भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत 960 पदांची नवीन भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा! । AAI Bharti 2023

AAI Bharti 2023

 AAI Bharti 2023

AAI Bharti 2023: AAI (Airport Authority Of India) is going to recruit interested and eligible candidates to fill 364 vacancies. Online applications are invited for the various vacant posts. Eligible candidates apply before the 21st of January 2023. The official website for the Airport Authority Of India is www.aai.aero. More details about are as follows:-

Candidates If you are in search of Job in India’s Airport Authority Of India then You have a chance to apply for AAI Recruitment 2023. Here is  a latest AAI Job has been published. You Just Need to check your eligibility, if you are qualified for AAI Vacancy 2023, then you can Proceed with AAI Bharti Online Application Form, link For AAI Online Application 2023 is given in this article. Go and check all details

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत “व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ सहाय्यक” पदांच्या एकूण 364 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. • पदाचे नाव – व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ सहाय्यक
 • पदसंख्या – 364 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • वयोमर्यादा
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख21 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.aai.aero

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

 • व्यवस्थापक (अधिकृत भाषा) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
 • कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार भौतिकशास्त्र आणि गणितासह विज्ञान (B.Sc) मध्ये तीन वर्षांची बॅचलर पदवी किंवा अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
 • कनिष्ठ कार्यकारी (राजभाषा) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
 • वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदवी स्तरावर एक विषय म्हणून इंग्रजीसह हिंदीमध्ये मास्टर्स किंवा पदवी स्तरावर हिंदीसह इंग्रजीमध्ये मास्टर्स. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

 1. व्यवस्थापक (अधिकृत भाषा) – ₹60,000/- ते ₹1,80,000/- रुपये प्रतिमहिना
 2. कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) – ₹40,000/- ते ₹1,40,000/- रुपये प्रतिमहिना
 3. कनिष्ठ कार्यकारी (राजभाषा) – ₹40,000/- ते ₹1,40,000/- रुपये प्रतिमहिना
 4. वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा) – ₹ 36,000/- ते ₹ 1,10,000/- रुपये प्रतिमहिना

AAI Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
व्यवस्थापक 02 पदे
कनिष्ठ कार्यकारी ((Air Traffic Control)) 356 पदे
कनिष्ठ कार्यकारी (Official Language) 04 पदे
वरिष्ठ सहाय्यक 02 पदे

Educational Qualification For AAI Application 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक Post-Graduation in Hindi or in English with English or Hindi respectively as a Subject at Degree Level OR Post-Graduation in any other subject with Hindi and English as compulsory/elective subject at Degree Level.
कनिष्ठ कार्यकारी ((Air Traffic Control)) Full-Time Regular Bachelor’ Degree of three years in Science (B.Sc) with
Physics and Mathematics. ORFull-Time Regular Bachelor’s Degree in Engineering in any discipline.
कनिष्ठ कार्यकारी (Official Language) Post-Graduation in Hindi or in English with English or Hindi respectively as a Subject at Degree Level or Post-Graduation in any other subject with Hindi and English as compulsory/elective subject at Degree Level.
वरिष्ठ सहाय्यक Masters in Hindi with English as a subject at the Graduation level OR Masters in English with Hindi as a subject at the Graduation level.

Salary Details For AAI Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
व्यवस्थापक Rs.60000-3%-180000
कनिष्ठ कार्यकारी ((Air Traffic Control)) Rs.40000-3%-140000
कनिष्ठ कार्यकारी (Official Language) Rs.40000-3%-140000
वरिष्ठ सहाय्यक Rs.36000-3%-110000

How To Apply For Airport Authority Of India Bharti 2023

 • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • पात्रता निकष पूर्ण करणारे भारतीय नागरिकच वरील पदांसाठी अर्ज करू शकतात.
 • अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे.
 • अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

AAI Bharti 2023 – Vacancy Details

AAI Bharti 2023

AAI Recruitment 2023 : Important Date

Important Dates
Opening Date for On-line Registration of Application 22.12.2022
Last Date of submission of Online Application with Fee through Debit/Credit Card/UPI/Net Banking etc.
(Payment of Application Fee through SBI MOPS)
21.01.2023 (11:55 pm)

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Before start of filling-up of application through on-line mode, the candidate should keep ready, the following details/ documents:

 1. Valid E-mail ID & Mobile Number-For proper communication it is suggested to provide personal E-mail ID & Mobile No.
 2. Scanned copy of the recent passport size color Photograph (not older than 3 Months). Candidates should ensure that the same photograph is used throughout this recruitment process.
 3. Scanned signature.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.aai.aero Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3GEbXqI
???? ऑनलाईन अर्ज करा https://bit.ly/3jRqRkF
✅ अधिकृत वेबसाईट
www.aai.aero

AAI Bharti 2023

AAI Bharti 2023: AAI (Airport Authority Of India) is going to recruit interested and eligible candidates to fill 596 vacancies. The online applications are invited for the Junior Executive posts. Eligible candidates apply before the 21st of January 2023. The official website for Airport Authority Of India is www.aai.aero. More details about are as follows:-

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी पदाच्या एकूण 596 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – कनिष्ठ कार्यकारी
 • पदसंख्या – 596 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • वयोमर्यादा – 27 वर्षे
 • अर्ज सुरु होण्याची तारीख –  22 डिसेंबर 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख21 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.aai.aero

AAI Bharti 2023 – Vacancy Details 

AAI Bharti 2023

Educational Qualification For AAI Application 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ कार्यकारी Bachelor’s Degree in Engineering/ Technology in Civil/ Technology in Electrical/ Technology in Electronics/ Telecommunications / Electrical with specialization in Electronics/ Architecture and registered with Council of Architecture

How To Apply For Airport Authority Of India Bharti 2023

 • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे.
 • ऑनलाईन अर्ज https://www.aai.aero/en/careers/recruitment या संकेतस्थळावरून सादर करावे.
 • अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.aai.aero 2023

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3FdHAW3
???? ऑनलाईन अर्ज करा shorturl.at/tzOP0
✅ अधिकृत वेबसाईट
www.aai.aero

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

7 Comments
 1. Pramod vishnu sagane says

  सर. मला पन नौकरी पाहिजे.

 2. WASIM says

  AGE CRITERIA.?AND

Leave A Reply
जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड