लोकसभेत 72 हजार अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती केली जाणार; अधिक माहिती वाचा । Parliament Of India Bharti 2023
Parliament Of India Bharti 2023
Loksabha Bharti 2023
Parliament Of India Bharti 2023: The Lok Sabha elections will be held next year, and preparations have been started by the District Election Branch. About 72 thousand officials and employees will be appointed to carry out the election process and they are being aligned. For this, the information of the employees has been requested from all the government departments. Know More details about Parliament Of India Bharti 2023 at below:
पुणे जिल्ह्यात लोकसभेचे पुणे, मावळ, शिरूर आणि बारामती असे चार मतदारसंघ आहेत. त्यात 21 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघांसाठी 8 हजार 213 मतदान केंद्रे असणार आहेत. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा 38 केंद्रे नव्याने तयार करण्यात आली आहेत. सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असणार आहेत. तसेच तब्बल 625 इमारतींमधील केंद्रांची जागा विविध कारणास्तव बदलण्यात आली आहेत.अधिक माहिती साठी व झटपट अपडेट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल लगेच जॉईन करा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
निवडणुकीचे काम ‘नको रे बाबा’!
25 टक्के अतिरिक्त कर्मचारी
Parliament Of India Bharti 2023 Application
Parliament Of India Bharti 2023: There is a golden opportunity to work in the Indian Parliament which is always curious and wants to know about it in the minds of common Indians. Because Parliament of India Recruitment Branch, Loksabha Secretariat has released the recruitment notification on their official website https://loksabha.nic.in/. Accordingly, 13 vacancies have been announced for the post of Parliamentary Interpreter. Eligible and interested candidates can apply online till 3rd April 2023. Let’s know other necessary information for this recruitment.
भारतीय संसद भरती अधिसूचना ७ मार्च २०२३ रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण १३ जागा भरण्यात येणार आहेत. त्यापैकी पदांपैकी ८ इंग्रजी आणि हिंदी दुभाष्यासाठी तर डोंगरी, काश्मिरी, कोकणी, संथाली आणि सिंधी प्रादेशिक भाषा दुभाष्यांसाठी ५ जागा असणार आहेत. उमेदवारांची अंतिम निवड भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांमध्ये पात्र ठरल्यानंतर होईल. अधिक माहिती साठी व झटपट अपडेट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल लगेच जॉईन करा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Parliament Of India Recruitment 2021 Details
Parliament Of India Bharti 2021 : Parliament Of India is invited application for the 39 vacancies to fill with the posts. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-
Bhartiya Sansad Bharti 2021
भारतीय संसद येथे एचआर मॅनेजर, डिजिटल हेड, वरिष्ठ निर्माता, अँकर / निर्माता, निर्माता, सहाय्यक निर्माता, ग्राफिक्स, प्रोमो संपादक, वरिष्ठ व्हिडिओ संपादक, कनिष्ठ व्हिडिओ संपादक, स्विचर, वरिष्ठ सोशल मीडिया सामग्री लेखक, सामग्री लेखक, सोशल मीडिया हँडल्स मॅनेजर, वेबसाइट व्यवस्थापक पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – एचआर मॅनेजर, डिजिटल हेड, वरिष्ठ निर्माता, अँकर / निर्माता, निर्माता, सहाय्यक निर्माता, ग्राफिक्स, प्रोमो संपादक, वरिष्ठ व्हिडिओ संपादक, कनिष्ठ व्हिडिओ संपादक, स्विचर, वरिष्ठ सोशल मीडिया सामग्री लेखक, सामग्री लेखक, सोशल मीडिया हँडल्स मॅनेजर, वेबसाइट व्यवस्थापक
- पद संख्या – 39 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – sansadtvadvt@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2021 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Parliament Of India Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3qY6lho |
✅ अधिकृत वेबसाईट |
loksabha.nic.in |
Table of Contents