MAMFDC Mumbai Recruitment 2022
MAMFDC Mumbai Recruitment 2022: MAMFDC Mumbai (Maulana Azad Minorities Financial Development Corporation Limited, Mumbai) has recently published recruitment notification for the posts of various vacant posts. Interested and eligible candidates can apply before the 15th of December 2022 23rd of December 2022 (Date Extended). The official website of MMFDC is www.mamfdc.maharashtra.gov.in. More details are as follows:-
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड, मुंबई अंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी (लेखा अधिकारी / लेखा परीक्षक, कायदे/ विधि अधिकारी/ वसुली संबंधित कामे, आस्थापना/ प्रशासन अधिकारी, निविदा मागविणे व ठेकेदाराची नियुक्ती करणे) पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
15 डिसेंबर 202223 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

- पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी (लेखा अधिकारी / लेखा परीक्षक कायदे/ विधि अधिकारी/ वसुली संबंधित कामे आस्थापना/ प्रशासन अधिकारी निविदा मागविणे व ठेकेदाराची नियुक्ती करणे)
- पदसंख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 58 ते 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मौलाना आज़ाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, डी. डी. बिल्डिंग, दुसरा मजला, ओल्ड कस्टम हाऊस, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई- 400001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
15 डिसेंबर 202223 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) - अधिकृत वेबसाईट – www.mamfdc.maharashtra.gov.in
MAMFDC Mumbai Vacancy 2022
| पदाचे नाव | पद संख्या |
| लेखा अधिकारी / लेखा परीक्षक | 01 पद |
| कायदे/ विधि अधिकारी/ वसुली संबंधित कामे | 01 पद |
| आस्थापना/ प्रशासन अधिकारी | 01 पद |
| निविदा मागविणे व ठेकेदाराची नियुक्ती करणे | 01 पद |
Educational Qualification For MAMFDC Mumbai Bharti 2022
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| लेखा अधिकारी / लेखा परीक्षक | लेखा अधिकारी/ साहाय्यक लेखा अधिकारी अथवा लेखा परीक्षक म्हणून शासकीय / निमशासकीय संस्थेमध्ये काम केल्याचा ८ वर्षांचा अनुभव आवश्यक. |
| कायदे/ विधि अधिकारी/ वसुली संबंधित कामे | 1) कायदेविषयक मान्यवर विद्यापीठाचा पदवीधर 2) किमान पाच वर्षे दिवाणी न्यायालयातील वकील म्हणून कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य. 3) मराठीचे व इंग्रजीचे उत्तम ज्ञान आवश्यक. |
| आस्थापना/ प्रशासन अधिकारी | आस्थापना व प्रशासन अधिकारी म्हणून ८ वर्षांचा अनुभव. |
| निविदा मागविणे व ठेकेदाराची नियुक्ती करणे | संबंधित काम केल्याबाबतचा ८ वर्षांचा अनुभव. |
How To Apply For MAMFDC Mumbai Recruitment 2022
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी संदर्भिय शासन निर्णयानुसार अर्ज संपूर्ण माहिती बायोडाटासह / फोटो व आवश्यक प्रमाणपत्र व सेवानिवृत्त आदेशासह (संबंधित कोषागार कार्यालयाचा दाखला व सेवानिवृत्तीपूर्व घेतलेल्या वेतनाचा संबंधित कार्यालयाचा दाखला) अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
- इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संबंधित पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख
15 डिसेंबर 202223 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे. - विहित मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
MAMFDC Mumbai Job Vacancy 2022 details

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Maulana Azad Minorities Financial Development Corporation Limited Bharti 2022 | |
| ???? PDF जाहिरात | https://bit.ly/3FbhumH |
| ✅ अधिकृत वेबसाईट | www.mamfdc.maharashtra.gov.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















