Jilhadhikari Karyalay Chandrapur Bharti 2023 | जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे “या” रिक्त पदांसाठी नवीन भरती; 20 नोव्हेंबर पूर्वी करा अर्ज

Jilhadhikari Karyalay Chandrapur Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Chandrapur Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Chandrapur Bharti 2023: Notification for the recruitment of 1 (one) temporary post of District Disaster Management Officer in the office of Collector, Chandrapur 1 (one) temporary vacancy in the office of Collector Chandrapur is to be filled through open competition for one year. Eligible candidates for this post are invited to apply in prescribed format along with their educational qualification (mark sheet to be attached for passing in each subject) domicile certificate, date of birth certificate, declaration of small family etc. Applications received after the given deadline (including those received by post) will not be considered. After scrutinizing the application received, the written test will be conducted for the eligible candidates, the shortlist of the candidates who passed the written test will be published soon.Eligible candidates apply before the 20th of November 2023. More details about Jilhadhikari Karyalay Chandrapur Bharti 2023 are as follows:-

The recruitment notification has been declared by the Collector’s Office Chandrapur for interested and eligible candidates to fill vacant posts. The offline applications are invited for the “District Disaster Management Officer posts. There is 01 vacant posts availbel. The job location for this recruitment is Chandrapur. Eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. For more details about Collector Office Chandrapur Recruitment 2023, Collector Office Chandrapur Chandrapur Bharti 2023,  Jilhadhikari Karyalay Chandrapur Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर अंतर्गत “जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी “ 1 (एक) रिक्त पद भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा – किमान 21 वर्ष पुर्ण
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • परीक्षा शुल्क – सदर पदाच्या परिक्षेकरीता उमेदवारांनी रुपये 150/- इतके परिक्षा शुल्क
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर
  • पत्र व्यवहाराचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर पिन कोड – 442401
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 नोव्हेंबर 2023 
  • अधिकृत वेबसाईट – chanda.nic.in 

Jilhadhikari Karyalay Chandrapur Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
तालुका व्यवस्थापक 01 पद

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay  Chandrapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
  • मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी/ पदव्युत्तर पदवी (सामाजीक शास्त्रे
    किंवा आपत्ती व्यवस्थापन)
  • अनुभव
    1. आपत्ती व्यवस्थापनातील कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
    2. मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक.
    3. टिपणी लेखन, अहवाल लेखन यामध्ये विशेष प्राविण्य.
    4. संगणक हाताळण्याचे ज्ञान आवश्यक.

Salary Details For Collector Office Chandrapur Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी 45000/- प्रती महिना या व्यतीरिक्त कोणतेही भत्ते देय होणार नाही.

How To Apply For Jilhadhikari Karyalay Chandrapur jobs 2023

  • वरील भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा नमुना www.chanda.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • उमेदवारांनी आवश्यक असलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.
  • उमेदवाराने अर्जासोबत 10 सेमी 22 सेमी आकाराचा स्वतःचा संपुर्ण पत्ता (पिनकोडसह) लिहिलेला व रु. 5/- चे पोष्टाचे तिकीट लावलेला लिफाफा लेखी परीक्षेत बसण्याच्या प्रवेश पत्रासाठी पाठवावा.
  • मुदतीनंतर प्राप्त होणारे व अपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Collector’s Office Chandrapur Recruitment 2023

  • निवड प्रक्रियेविषयी :

    1. छाननीअंती ज्या उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात आले नाहीत. अशा उमेदवारांना लेखी परीक्षासाठी तात्पुरता प्रवेश दिला जाईल.
    2. उमेदवारांची 200 गुणांची लेखी परीक्षा आवश्यकतेनुसार घेण्यात येईल. लेखी परिक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व अंकगणित या विषयावर प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप राहील. गुणवत्तेप्रमाणे पात्र ठरलेल्या किमान पाच उमेदवारांची मौखिक परिक्षा घेण्यात येईल व त्यातुन अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल.
    3. उमेदवारांना परिक्षेस येण्या जाण्याचा प्रवास खर्च दिला जाणार नाही.
    4. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा (अधिवास प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक)
    5. उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Exam Pattern For Collector Office Chandrapur Bharti 2023

 विषय प्रश्नपत्रिकेचे स्वरुप गुण (200 गुणांची लेखी परीक्षा)
मराठी बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप राहील 50 गुण
 इंग्रजी 50 गुण
सामान्य ज्ञान 50 गुण
अंकगणित 50 गुण

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For chanda.nic.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://rb.gy/xp9cfi
✅ अधिकृत वेबसाईट
chanda.nic.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड