फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा. लि. पुणे भरती २०२०

Fiat India Pune Bharti 2020

फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा. लि. येथे ट्रेनी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १६ ते २३ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – ट्रेनी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ITI + NCVT पास असावा.
  • नोकरी ठिकाण – रांजणगाव, पुणे
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्षे असावे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – १६ ते २३ डिसेंबर २०१९ आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा. लि., गेट नं. २, B=१९, रांजणगाव MIDC, ता. शिरूर, जि. पुणे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड