अश्विनी सहकारी रुग्णालय सोलापूर भरती २०२०
Ashwini Sahakari Rugnalaya Solapur Bharti 2020
Ashwini Sahakari Rugnalaya Solapur Bharti 2020 : अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद नियमित. सोलापूर येथे हाऊसमन / निवासी डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार पदांच्या एकूण ५२० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेवारांनी संपूर्ण माहितीपूर्ण अर्जासह कार्यालयीन वेळेत त्वरित सक्षम भेटावे.
- पदाचे नाव – हाऊसमन / निवासी डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार
- पद संख्या – ५२० जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – सोलापूर
- पत्ता – सर्वेक्षण क्र. ७१०७/१, टाकी प्लॉट नं. १८०, उत्तर सदर बाजार, सोलापूर – ४१३००३ (महाराष्ट्र)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अधिकृत वेबसाईट – www.ashwinihospital.co.in
Pdf pathav application kas karayc
PDF send.plz
PDF pathva…bharti kshi honar ahe.. reply plz