Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कॉलेज ऑफ मनेजमेंट बुलढाणा भरती २०२०

Laxminarayan College Buldhana Bharti 2020

कॉलेज ऑफ मनेजमेंट & लक्ष्मीनारायण मॉडेल स्कूल & स्व. सौ. मीनाताई जाधव प्रा. आयटीआय, बुलढाणा येथे सहाय्यक प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, इनस्ट्रक्टर पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २१ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसहाय्यक प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, इनस्ट्रक्टर 
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणबुलढाणा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – २१ डिसेंबर २०१९ आहे.
  • मुलाखतीचा पत्ताव्यवस्थापन महाविद्यालय, वामन नगर, दूरदर्शन केंद्र, खामगाव

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड