महत्त्वाचे – ‘मनरेगा’ आयुक्तालयात 52% पदे रिक्त!! NREGA Nagpur Bharti 2022
NREGA Nagpur Bharti 2022
NREGA Nagpur Bharti 2022
NREGA Nagpur Bharti 2022: The latest update for NREGA Nagpur Recruitment 2022. As per the latest news, there are a total of 50% of posts vacant in the NREGA Commissionerate. For more details about MGNREGA Nagpur Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
MGNREGA Nagpur Bharti 2022
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ग्रामीण भागात मागेल त्याला कामाची हमी देणाऱ्या देशातील महत्त्वपूर्ण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) नागपूर येथील मुख्यालयातच (आयुक्तालयात) सहआयुक्तांसह विविध संवर्गातील ५२ टक्के पदे रिक्त आहेत. निम्याहून अधिक पदे रिक्त असल्याने येथील कामात अडचणी येत आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मनरेगातून गरिबांना वर्षाला १०० दिवस कामाची हमी सरकारकडून मिळते. ही योजना प्रथम महाराष्ट्रात सुरू झाली होती. कालांतराने ती केंद्र सरकारने स्वीकारून देशात लागू केली. राज्यातूनच या योजनेचा जन्म झाल्याने येथे योजनेच्या आयुक्तालयातील सगळी पदे भरलेली राहण्यासह त्यातील अडचणी झटपट दूर होणे अपेक्षित आहे.
NREGA Nagpur Recruitment 2022
Table of Contents