राज्य सामाईक प्रवेश परीक्षा नोंदणी तारखा सीईटी सेलकडून जाहीर! । CET Cell Maharashtra Bharti 2023

CET Cell Maharashtra Bharti 2023

CET Cell Maharashtra Bharti 2023 details

For the academic year 2023-24, the State Common Entrance Examination Hall i.e. CET Cell will conduct the entrance examination at various examination centers for admission to various professional degree and postgraduate degree courses. More details about this are given below. For updates keep visiting us.

 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटीसेलव्दारे शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध परीक्षा केंद्रांवर प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवेश परीक्षांच्या नोंदणीच्या तारखा सीईटी सेलने जाहीर केल्या आहेत. सीईटीसेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, एमबीए, एमसीए आणि पाच वर्षे विधी प्रवेश परीक्षेच्या तारखा यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

तर आता MPEd आणि BEd साठी 9 ते 18 मार्च, विधी तीन वर्षे साठी 15 ते 25 मार्च, बी.पी.एड साठी 20 ते 30 मार्च आणि एम.एड साठी 23 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान नोंदणी करता येणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले.


CET Cell Maharashtra Bharti 2022: State Common Entrance Test Cell, Mumbai has recently published new recruitment notification for the 8 vacant posts of “System Analyst, Programmer, Data Entry Operator, Stenographer, OSD (Technical Education)“. Applicants can apply before the 31st of October 2022. More details are as follows:-

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई अंतर्गत प्रणाली विश्लेषक, प्रोग्रामर, डाटा एंट्री ऑपरेटर, स्टेनोग्राफर, ओएसडी (तांत्रिक शिक्षण) पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची  तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – प्रणाली विश्लेषक, प्रोग्रामर, डाटा एंट्री ऑपरेटर, स्टेनोग्राफर, ओएसडी (तांत्रिक शिक्षण)
  • पदसंख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख31 ऑक्टोबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – cetcell.mahacet.org

Educational Qualification For CET Cell Maharashtra Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रणाली विश्लेषक Qualifications – B.E. In computer/B.E. in Information Technology/M.CA from recognized University or a degree in Computer Engineering/Information Technology of recognized University or equivalent

Experience – Minimum 5 years’ relevant experience in IT Systems Desige ITSoftware Solutions Analysis and Date Science/Working & Analysisng Data/Networking Design with total 5 to 10 years’ experience.

प्रोग्रामर Qualifications – B.E. in Computer/B.E. in Information Technology /M.C.A from recognized University or equivalent or a degree in Computer Engineering Information Technology of recognized University or equivalent

Experience – Minimum 3 years’ experience of Development in PHP/.net Language/Good knowledge of Managing Database System in My SQL/Cloud Server/Coding & Programming languages like C/C++/Java etc. Additional Experience will be an asset.

डाटा एंट्री ऑपरेटर Qualification-  Graduate in Science/Preferably B.Sc.(IT)/BCA with MSCIT/Typing : English with 40 wpm Marathi 30 wpm.

Experience – Minimum 1 to 3 years’ experience of working on Data Analysis and Data Management in Govemment/Private Establishment

स्टेनोग्राफर Qualification –  Graduate in any Discipline/Marathi Shorthand Speed 120 word per minute/3-Word per minutes in Marathi Typing/English Shorthand Speed 120 word per minute/40 Word per minutes in English Typing/Expertise in Using MS Word, Excel, Power Point, Access & Excellent Writing Skills

Experience –  Minimum 2 to 3 years’ experience in Government/Private Establishment

ओएसडी (तांत्रिक शिक्षण) Experience –  Retired Person of any Government Organisation, who have got experience in conducting of Entrance Examination. Preference will be given to retired Assistant Professor and retired Associate Professor level candidates in field of Technical Education Department

How To Apply For MHT CET Cell Bharti 2022

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही.
  • अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 ऑक्टोबर 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MHT CET Cell Recruitment 2022 – Vacancy Details 

CET Cell Maharashtra Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For CET Cell Maharashtra Jobs 2022 | cetcell.mahacet.org Recruitment 2022

???? PDF जाहिरात
https://cutt.ly/WBYTusx
✅ अधिकृत वेबसाईट
cetcell.mahacet.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड