महाभरती दीपावली ऑनलाईन कॉन्टेस्ट 2022 निकाल जाहीर! – MahaBharti Exam Diwali Contest 2022
महाभरती दीपावली ऑनलाईन कॉन्टेस्ट 2022 Result Published
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
???? रिजल्ट येथे चेक करा !
मित्रांनो, दिवाळीच्या खास औचित्याने आम्ही महाभरती वर दिवाळी कॉन्टेस्ट चे आयोजन २३ ऑक्टोबर २०२२ रोजी ठीक १२.०० ते ३.०० वाजेपर्यंत आयोजित आहोत. महाभरती पोर्टल आणि अँप वर दिवाळी कॉन्टेस्ट आयोजित करून आपल्याला काही गिफ्ट्स देत आहोत. या क्विझ मध्ये जनरल नॉलेज वरील प्रश्न आणि १४ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर २०२२ दरम्यान प्रकाशितझालेल्या GK पेपर्स मधील, असे एकूण 100 प्रश्न राहतील. महाभरतीद्वारे दिवाळी उत्सवाचा भाग म्हणून ही एक स्पर्धा आयोजित केली आहेत. तसेच या स्पर्धे अंतर्गत आम्ही एकूण १० विजेत्यांना Gift Hampers देऊ. तसेच,बक्षिसे आणि इतर माहिती लवकरच अपडेट होईल.
तेव्हा लगेच महाभरती एक्सामला मोफत रजिस्टर करा आणि बक्षीस जिंका. तसेच लक्षात ठेवा १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत जनरल नॉलेज पेपर्सचा नियमित सराव करा, त्यातूनच जास्तीत जास्त प्रश्न या कॉन्टेस्ट मध्ये विचारले जातील.
-
प्रथम बक्षीस : ऍमेझॉन १०००/- रक्कमेचे दिवाळी गिफ्ट व्हाउचर.
-
द्वितीय बक्षीस : २ विजेत्यांना ५००/- रक्कमेचे दिवाळी गिफ्ट व्हाउचर.
-
तृतीय बक्षीस : ३ विजेत्यांना ३००/- रक्कमेचे दिवाळी गिफ्ट व्हाउचर.
-
४ रनरअप्सला : १००/- रक्कमेचे दिवाळी गिफ्ट व्हाउचर.
ELIGIBILITY For MahaBharti Exam Diwali Contest:
You need to fulfill the following eligibility criteria to enter the Contest:
Anyone can Attempt this Diwali Quiz, there is No Specific Age Limit as well as Eligibility Criteria
DETAILS OF THE CONTEST AND HOW TO ENTER Diwali Quiz 2022:
This Contest Commencement Day will be Published Soon, till then Students Need To Solve GK, Current Affairs Question From 11th October To 25th October 2022. From these GK Quiz Questions Will Be asked
In order to participate in the Contest, you must:
- (i) Visit MahaBharti.in/exam website and click on the Diwali Dhamaka Contest.
- (ii) You will be redirected to the MahaBharti Exam Login Page where you are expected to complete the Registration Process if Not Register.
- (iii) After Registration, in your Account you will see Diwali Contest in Contest Menu Given above.
- (iv)The winners of the Contest will be eligible to win exciting Prizes Given By MahaBharti Team.
????????Rules for participation :-????????????????????????????
- उमेदवारांनी योग्य प्रश्नांची बरोबर उत्तरे किती कमीतकमी वेळेत दिली या आधारावर विजेत्यांची निवड केली जाईल. या कॉन्टेस्ट मध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना 100 प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 60 मिनिटे दिली जातील.
- कॉन्टेस्टचा निकाल २४ ऑक्टोबर २०२२ रोजी महाभरतीएक्साम वर सकाळी ११.००वाजता उपलब्ध होईल.
- एखादी व्यक्ती फक्त एकदाच सहभागी होऊ शकते म्हणजे त्याला/तिला दिवाळी विशेष प्रश्नमंजुषा कॉन्टेस्ट प्रश्नांची उत्तरे देण्याची एक संधी मिळेल.
- या क्विझमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रोफाइल मध्ये त्यांच्या नाव, पत्रव्यवहार पत्ता, ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक भरावा लागेल.
- बक्षिसे कुरियर द्वारे पाठवली जातील, कुरियर सेवा आपल्या पत्यावर उपलब्ध असणे आवश्यक आहे.
Table of Contents
Send me questions
Nice program
Nice program