नागपूर येथे गडचिरोली जिल्ह्याकरिता सैन्य भरती रॅलीचे आयोजन!! Gadchiroli Army Rally Bharti 2022

Gadchiroli Army Rally Bharti 2022

Gadchiroli Army Rally Bharti 2022

Indian Army Vidarbha Indian Rally 2022 Schedule in Nagpur – Indian Army Bharti Rally 2022 Nagpur For Gadchiroli region is scheduled From 17th September 2022 to 7th October 2022. This rally will carried at Sport Krida Sankul, Koradi Road, Mankapur, Nagpur. More Details are given below.

 

भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. विदर्भातील दहा जिल्हयांमध्ये यापुर्वीच नोंदणी झालेल्या पुरुष उमेदवारांसाठी 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2022 या कालावधीत जिल्हा निहाय निवड प्रक्रिया आता मानकापूर क्रीडा (Mankapur Krida sankul Bharti Rally 2022 – Sport Krida Sankul, Koradi Road, Mankapur, Nagpur ) संकुल येथे पार पडणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Army Bharti 2022

‘अग्निवीर,अर्थात सैन्य भरती नोंदणी करण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये गडचिरोली आणि वर्धा या जिल्हासाठी सैन्य भरती प्रक्रीया दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. गडचिरोली आणि वर्धा जिल्हयांमधून 3100 उमेदवारांची नोंदणी झाली आहे अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नागपूर, मेजर डॉ.शिल्पा खरपकर, यांनी दिली. नोंदणी झालेल्या उमेदवारांचीच निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

 

त्यासाठी आवश्यक असणाऱ्या शारीरीक स्पर्धा व अन्य बाबींसाठी नागपूर शहरातील मानकापूर क्रीडा संकुल हे योग्य स्थळ असून याच ठिकाणी ही प्रक्रीया पार पडली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा व अन्य् व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान दिल्या. भरतीसाठी महाराष्ट्र परिवहन विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या स्पेशल बस सेवा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नागपूर यांनीही कळवले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड