श्री वीरशैव को-ऑप बँक लिमिटेड कोल्हापूर येथे ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू; ई-मेल द्वारे पाठवा अर्ज | Veershaiv Bank Kolhapur Bharti 2022
Veershaiv Bank Kolhapur Bharti 2022
Veershaiv Bank Kolhapur Bharti 2022 Details
Veershaiv Bank Kolhapur Bharti 2022: Shree Veerashaiva Co-op Bank Ltd. Kolhapur is invited online email/ Offline application for the 06 Vacant Posts, eligible candidate can apply before the end date. More detail are given below:-
श्री वीरशैव को-ऑप बँक लिमिटेड कोल्हापूर येथे मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी, सनदी लेखापाल, IT विभाग प्रमुख, गुंतवणूक/ कोषागार विभाग प्रमुख पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी, सनदी लेखापाल, IT विभाग प्रमुख, गुंतवणूक/कोषागार विभाग प्रमुख
- पद संख्या – 06 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- वयोमर्यादा –
- मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी – 45 वर्षे पूर्ण
- सनदी लेखापाल – 25 ते 45 वर्षे
- IT विभाग प्रमुख – 35 ते 50 वर्षे
- गुंतवणूक/कोषागार विभाग प्रमुख – 35 ते 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- ई-मेल पत्ता –[email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री वीरशैव को-ऑप बँक लिमिटेड कोल्हापूर, 517, A1, प्रधान कार्यालय, ताराराणी चौक, कोल्हापूर – 416001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 20202
- अधिकृत वेबसाइट – www.veershaivbank.co.in
Educational Qualification For Shree Veerashaiva Co-op Bank Recruitment 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य अनुपालन अधिकारी | CA Or Any Graduation 15 Year of work Experience in a Co-op Bank and 5 years of experience in Auditing Finance and Risk Management |
मुख्य जोखीम अधिकारी | Chartered Accountant or Professional Risk Management Certificate Course / Chartered Financial Analysis / Cost and Management Accounting |
सनदी लेखापाल | Chartered Accountant (CA)/ CA Pre-Examination Passed/C.S./I.C.W.A/ M.B.A. Should be Degree/Graduate in Finance. Banking/ Audit/ Cadet/Investment working experience |
IT विभाग प्रमुख | Graduate in any discipline
level 2 in IT Department of Bank Headquarters in Data Center/ Disaster Recovery Site, Hardware Networking & I. T 5 years of experience |
गुंतवणूक/कोषागार विभाग प्रमुख | Graduate in any discipline & JAIB/ CAIIB,
minimum 5 years experience in investment/treasury operations in Bank and Special Degree/Graduate in Investment/Treasury |
How To Apply For Shree Veerashaiva Co-op Bank Kolhapur Bharti 2022
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2022 आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Veershaiv Bank Kolhapur Recruitment 2022
|
|
???? PDF जाहिरात |
https://cutt.ly/tXA6N24 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.veershaivbank.co.in |
Table of Contents