ICT मुंबई भरती २०१९
ICT Mumbai Vacancy 2019
रासायनिक तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे प्रकल्प सहाय्यक पदाच्या ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ डिसेंबर २०१९ आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २४ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार MS.c असावा.
- वेतनश्रेणी – रु. १८,००० /-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- ई-मेल करण्याचा पत्ता – director@iocb.ictmumbai.edu.in
- मुलाखतीचा पत्ता – रसायनशास्त्र विभाग, कॉन्फरन्स रूम
- मुलाखतीची तारीख – २४ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App