NHM गोवा अंतर्गत 139 रिक्त पदांकरिता विविध पदांसाठी करा अर्ज प्रक्रिया सुरु!!। NHM Goa Bharti 2024
NHM Goa Online Application 2024
National Health Mission Goa Bharti 2024
NHM Goa Bharti 2024: NHM Goa (National Health Mission Goa) is going to recruit interested and eligible candidates to fill various posts of “Block Epidemiologist, Medical Officer, Staff Nurse, Ayush Doctor, Community Health Officer, Dental Surgeon, Lady Health Visitor, Demographer, Staff Nurse, Pharmacist, Panchakarma Therapist, Counselor”. There are total of 139 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Goa. Application is to be made through online mode. Last date to apply is 27th of October 2024. For more details about National Health Mission Goa Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा अंतर्गत “ब्लॉक एपिडेमियोलॉजिस्ट, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, आयुष डॉक्टर, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, डेंटल सर्जन, लेडी हेल्थ व्हिजिटर, डेमोग्राफर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, पंचकर्म थेरपिस्ट, समुपदेशक” पदांच्या एकूण 139 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सहाय्यक परिचारिका मिडवाइफ, राज्य डेटा व्यवस्थापक, लेखापाल, समुपदेशक, कर्मचारी परिचारिका, डेटा एंट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका, इतर
- पदसंख्या – 139 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गोवा
- वयोमर्यादा – 21 ते 40 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.goa.gov.in/
NHM Goa Vacancy 2024
Post Name | Vacancies |
Block Epidemiologist | 04 |
Medical Officer | 02 |
Staff Nurse | 25 |
Ayush Doctor | 02 |
Community Health Officer | 68 |
Dental Surgeon | 01 |
Lady Health Visitor | 02 |
Demographer | 01 |
Staff Nurse | 25 |
Pharmacist | 12 |
Panchakarma Therapist | 01 |
Counselor | 06 |
Educational Qualification For NHM Goa Recruitment 2024
Post Name | Qualification |
Block Epidemiologist | BAMS, BHMS |
Medical Officer | MBBS |
Staff Nurse | B.Sc Nursing |
Ayush Doctor | BAMS, BHMS |
Community Health Officer | B.Sc Nursing |
Dental Surgeon | BDS |
Lady Health Visitor | ANM |
Demographer | Any Degree |
Staff Nurse | GNM, B.Sc Nursing |
Pharmacist | D.Pharma, B.Pharm |
Panchakarma Therapist | |
Counselor | Any Degree |
How To Apply For National Health Mission Goa Recruitment 2024
- सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सदर पदांकरिता अधिक माहिती www.goa.gov.in या वेबसाइट वर उपलब्ध आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NHM Goa Notification 2024
|
|
????PDF जाहिरात | https://tinyurl.com/54av8fcx |
????ऑनलाईन अर्ज करा | https://tinyurl.com/5n6subxt |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.goa.gov.in/ |
National Health Mission Goa Bharti 2024
NHM Goa Bharti 2024: NHM Goa (National Health Mission Goa) is going to recruit interested and eligible candidates to fill various posts of “Assistant Programme Officer/ Epidemiologist, Senior Medical Officer Dots Plus Site, Medical Officer, DR-TB Centre Statistical Assistant, Senior Treatment Supervisor (STS), Senior Tuberculosis Laboratory Supervisor (STLS), Tuberculosis Health Visitor (TBHV) North/South, Laboratory Attendant”. There are total of 10 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Goa. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 26th and 27th of September 2024. For more details about National Health Mission Goa Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा अंतर्गत “सहाय्यक कार्यक्रम अधिकारी/ एपिडेमियोलॉजिस्ट, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉट्स प्लस साइट, वैद्यकीय अधिकारी, DR-TB केंद्र सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS), वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (STLS), क्षयरोग आरोग्य अभ्यागत (TBHV) उत्तर/दक्षिण, प्रयोगशाळा परिचर” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 आणि 27 सप्टेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सहाय्यक कार्यक्रम अधिकारी/ एपिडेमियोलॉजिस्ट, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉट्स प्लस साइट, वैद्यकीय अधिकारी, DR-TB केंद्र सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS), वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (STLS), क्षयरोग आरोग्य अभ्यागत (TBHV) उत्तर/दक्षिण, प्रयोगशाळा परिचर
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गोवा
- वयोमर्यादा – 40 ते 45 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – NTEP, DHS
- मुलाखतीची तारीख – 23 आणि 27 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.goa.gov.in/
Selection Process For National Health Mission Goa Recruitment 2024
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 23 आणि 27 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NHM Goa Notification 2024
|
|
????PDF जाहिरात | https://shorturl.at/ejvYE |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.goa.gov.in/ |
Table of Contents