GPAT Result 2022: ग्रॅज्युएट फॉर्मसी अॅप्टिट्यूड टेस्टचा निकाल जाहीर!!
GPAT Result 2022
GPAT Result 2022
GPAT Result 2022 : The National Testing Agency (NTA) has announced the results of the Graduate Pharmacy Aptitude Test (GPAT 2022). Candidates who have appeared for the Graduate Pharmacy Aptitude Test can check and download their results and scorecard by visiting the official website of NTA at gpat.nta.nic.in.
GPAT 2022 परीक्षेसाठी ५३ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी सुमारे ५० हजार उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. परीक्षा देशभरात १२१ शहरांमध्ये ३३६ परीक्षा केंद्रांमध्ये करोना काळात करोना गाईडलाइन्सचे पालन करत पार पडली. परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ज्या उमेदवारांनी ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट दिली होती, ते आपला निकाल आणि स्कोअरकार्ड एनटीएची अधिकृत वेबसाइट gpat.nta.nic.in वर जाऊन तपासू आणि डाऊनलोड करू शकतात.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
एप्रिल मध्ये झाली होती GPAT परीक्षा
- नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ग्रॅज्युएट फॉर्मसी अॅप्टिट्यूड टेस्टचे आयोजन ९ एप्रिल २०२२ रोजी करण्यात आले होते.
- उमेदवार आता आपला निकाल एनटीएच्या वेबसाइटवर अॅक्टिव्हेट केलेल्या लिंकच्या माध्यमातून तपासू शकतात.
How to Download GPAT 2022 Scorecard
- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट gpat.nta.nic.in वर जा.
- आता होम पेज वर दिसणाऱ्या GPAT 2022 च्या निकालाशी संबंधिती लिंक वर क्लिक करा.
- आता तुम्ही एका नव्या पेजवर याल.
- आता रोल नंबर आणि जन्मतारीख आदी माहिती नोंदवा आणि सबमीट करा.
- आता निकाल समोर स्क्रीन वर दिसेल.
- निकाल तपासा आणि डाऊनलोड करा आणि आवश्यकता असेल तर प्रिंटही घ्या.
GPAT Result 2022: किती उमेदवार सहभागी
मिळालेल्या माहितीनुसार GPAT 2022 परीक्षेसाठी ५३ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी सुमारे ५० हजार उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. परीक्षा देशभरात १२१ शहरांमध्ये ३३६ परीक्षा केंद्रांमध्ये करोना काळात करोना गाईडलाइन्सचे पालन करत पार पडली. निकालानंतर एनटीएद्वारे मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल. यानंतर यशस्वी उमेदवारांची काऊन्सेलिंग प्रक्रिया सुरू होईल.
Table of Contents