अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस पदांकरिता नोकरी करण्याची सुवर्णसंधी!! – Nandurbar Anganwadi Bharti 2022

Nandurbar Anganwadi Bharti 2022

Nandurbar Anganwadi Bharti 2022

Nandurbar Anganwadi Bharti 2022 : Golden opportunity to get job for Anganwadi Sevika, Anganwadi Mini Sevika and Helper posts !! Eligible women candidates are invited to apply for the vacant post of Anganwadi Sevika, Anganwadi Mini Sevika and Madatanis under the Integrated Child Development Services Scheme Project, Taloda. Eligible candidates apply before 31st May 2022. Further details are as follows:-

Ekatmik Bal Vikas Seva Yojana Prakalp Taloda Bharti 2022

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस पदांकरिता नोकरी करण्याची सुवर्णसंधी!! एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, तळोदा अंतर्गत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी पात्र महिला उमेदवारांकडून 31 मे 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांच्या एकूण 14 जागा अरिक्त आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • विभागाचे नाव – एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, तळोदा
  • पदाचे नाव – अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस
  • पद संख्या – 14 जागा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, तळोदा, ता. तळोदा, जि. नंदुरबार
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2022

Taloda Anganwadi Vacancy 2022

  • तळवे क्रं-3-1, तळवे क्रं-2-1, जामोनीपाडा-1, सावर-1 येथील 4 अंगणवाडी सेविका रिक्तपदासाठी
  • गोडाटेंबा-1, हांडबा-1, मोड पु-1, बोरीपाडा-1 अशा 4 अंगणवाडी मिनी सेविका रिक्त पदासाठी
  • कढेल-1, खर्डी खु-1, मोदलपाडा-1, नळगव्हाण-1, केलवापाणी-1, लाखापूर रे-1 अंगणवाडी केंद्रातील 6 मदतनीस

अशा एकूण 14 रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

Nandurbar Anganwadi Recruitment 2022

अंगणवाडी सेविका,मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी केवळ त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील. तसेच परिपुर्ण भरलेले अर्ज 31 मे 2022 पर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, तळोदा, ता. तळोदा, जि. नंदुरबार येथे सादर करावे. असे रणजित कुऱ्हे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तळोदा यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.


Ekatmik Bal Vikas Seva Yojana Prakalp Pimpalkhunta Bharti 2022

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, पिंपळखुंटा प्रकल्पा अंतर्गत अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी पात्र महिला उमेदवारांकडून 25 मे 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

मोडाकुंडीपाडा-1, आटावपाडा-1 अशा 2 अंगणवाडी मिनी सेविका रिक्तपदासाठी तसेच उखर्डीपाडा अंगणवाडी केंद्रातील 1 मदतनीस अशा एकूण 3 रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी केवळ त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील. तसेच परिपुर्ण भरलेले अर्ज 25 मे 2022 पर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प,पिंपळखुंटा ता.अक्कलकुवा.जि.नंदुरबार येथे सादर करावे. असे सागर चौधरी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पिंपळखुंटा यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड