CMAT 2022 Result: कॉमन मॅनेजमेंट प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

CMAT 2022 Result

CMAT 2022 Result

CMAT 2022 Result: The result of Common Management Admission Test has been announced. Candidates appearing for the exam will be able to view the results by visiting the official website and following the steps given in the news. CMAT is a national level examination conducted for admission in management courses from AICTE accredited institutes across the country.

कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्टचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. सीएमएटी ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असून देशभरातील AICTE मान्यताप्राप्त संस्थांमधील मॅनेजमेंट अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

How to Check CMAT 2022 Result

  • कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट रिझल्ट तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ntaresults.nic.in वर जा.
  • CMAT २०२२ निकाल लिंकवर क्लिक करा.
  • आता अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन प्रविष्ट करा.
  • CMAT २०२२ चा निकाल स्क्रीनवर दिसेल. तो डाउनलोड करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

CMAT २०२२ चे आयोजन ९ एप्रिल रोजी करण्यात आले होते. ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेण्यात आली. दुपारी ३ ते ६ या वेळेत परीक्षा घेण्यात आली. परीक्षेची उत्तरपत्रिका १९ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाली होती. यानंतर उमेदवारांना २१ एप्रिलपर्यंत हरकती नोंदविण्याची मुभा देण्यात आली होती. यादरम्यान, जर एखाद्या उमेदवाराला आपला प्रश्न चुकीच्या पद्धतीने तपासला गेला आहे असे वाटले तर ते त्याविरोधात आक्षेप नोंदवू शकत होते. आक्षेपांची दखल घेत एनटीएने अंतिम निकाल जाहीर केला आहे.

CMAT is a national level examination conducted for admission to management courses in AICTE accredited institutes across the country. However, they will have to apply separately for counseling in each institution. Candidates will have to visit the official website for more information related to the exam.

CMAT अधिकृत वेबसाईट – cmat.nta.nic.in

NTA अधिकृत वेबसाईट – ntaresults.nic.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड