कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांना ‘या’ सहकारी बँकेत नोकरीची संधी; थेट मुलाखती द्वारे निवड | Janseva Urban Co Op Bank Nagpur Bharti 2022
Janseva Urban Co Op Bank Nagpur Bharti 2022
Janseva Urban Co Op Bank Nagpur Recruitment 2022 Details
Janseva Urban Co Op Bank Nagpur Bharti 2022: Janseva Urban Co Op Bank Nagpur has published the recruitment notification for the Recovery Officer Posts. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview at the given address. Further details are as follows:-
जनसेवा अर्बन को ऑप बँक नागपूर येथे वसुली अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 27 एप्रिल 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वसुली अधिकारी
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – Any Graduation (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – जनसेवा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, माधवलीला कॉम्प्लेक्स, पहिला मजला, मस्कासाठ स्क्वेअर, इतवारी ; जिल्हा, नागपूर
- मुलाखतीची तारीख – 27 एप्रिल 2022
Selection Procedure For Janseva Urban Bank Nagpur Bharti 2022
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 27 एप्रिल 2022 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर हजर राहावे.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- सदर जाहीरातीतील पदे ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील आहेत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Janseva Urban Co Op Bank Nagpur Bharti 2022
|
|
? PDF जाहिरात |
https://cutt.ly/RGi62WS |
Table of Contents