NHM बीड भरती मुलाखत यादी
NHM Beed Bharti Walk in Interview Scheduled
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत विविध पदांच्या पद भरती करिता खालील प्रमाणे अंतिम पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २८ नोव्हेंबर २०१९ आहे. तसेच औषध निर्माता (आरबीएसके/ एनयूएचएम) केवळ या पदाची कौशल्य चाचणी घेण्यात येईल. कौशल्य चाचणी २७ नोव्हेंबर २०१९ ला आहे.
महत्त्वाच्या तारखा –
- मुलाखत तारीख – २८ नोव्हेंबर २०१९
- कौशल्य चाचणी तारीख – २७ नोव्हेंबर २०१९
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पत्ता –
- मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड याचे दालन
- कौशल्य चाचणीकरिता पत्ता – नर्सिंग स्कूल जिल्हा रुग्णालय, बीड
महत्त्वाच्या लिंक्स