नाशिक करन्सी नोट प्रेस भरती २०१९
Nashik Currency Note Press Recruitment 2019
नाशिक करन्सी नोट प्रेस येथे वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वकील
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे.
- नोकरी ठिकाण – नाशिक
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०१९ आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर करन्सी नोट प्रेस, जेल रोड, नाशिक-रोड, नाशिक – ४२२१०१ (महाराष्ट्र)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App