MPSC वन सेवा भरती २०१९
MPSC Forest Service Recruitment 2019
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग वन सेवा भरती येथे सहायक वन संरक्षक गट-अ, वनक्षेत्रपाल गट-ब पदाच्या १०० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – सहायक वन संरक्षक गट-अ, वनक्षेत्रपाल गट-ब
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
- नोकरीचे ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
- फीस –
- अमागास वर्गीय प्रवर्गासाठी -रु. ५२४/-
- मागास वर्गीय प्रवर्गासाठी – रु. ३२४/-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ ऑगस्ट २०१९ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App