GAC नागपूर भरती प्रत्यक्ष मुलाखती रद्द, ऑनलाईन मुलाखतीची तारीख लवकरच
GAC Nagpur Recruitment 2022
GAC Nagpur Bharti Interview Postponed
GAC Nagpur Bharti 2022 : Due to the growing popularity of Corona, the process of direct interview has been postponed to 20 January 2022 and these interviews will be conducted online. These interviews are being postponed as it may take some time to schedule an online interview. Further details are as follows:-
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर करिता कंत्राटी तत्वावरील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक संवर्गातील विविध विषयातील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात करार पद्धतीने भरण्यासाठी विहित अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी दिनांक 20 जानेवारी 2022 रोजी आमंत्रित करण्यात आले होते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
परंतु कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता दिनांक 20 जानेवारी 2022 प्रत्यक्ष मुलाखतीची प्रक्रिया संस्थगित करण्यात आलेली असून सदर मुलाखती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील. ऑनलाईन मुलाखतीचा कार्यक्रम ठरविण्यास काही कालावधी लागू शकत असल्यामुळे सदर मुलाखती पुढे ढकलण्यात येत असून, तूर्त इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता उपस्थित राहू नये. याची संबंधितानी नोंद घ्यावी.
Govt. Ayurved College & Hospital, Nagpur Bharti 2022
GAC Nagpur Bharti 2022 : Walk-in-interview conducted by Govt. Ayurved College & Hospital, Nagpur to fill various vacant posts. Interested and eligible candidate may attend the walk-in-interview on given schedule. More details are given below:-
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर येथे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 20 जानेवारी 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- पत्ता – शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, राजे रघुजी नगर, उमरेड रोड, सकदारदारा चौक, नागपूर 440024
- मुलाखतीची तारीख – 20 जानेवारी 2022
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For GAC Nagpur Recruitment 2022 | GAC Nagpur Bharti 2022
|
|
PDF जाहिरात : https://bit.ly/3sU3k53 | |
अधिकृत वेबसाईट : gacnagpur.org |
Table of Contents