फार्मसी कॉलेज औरंगाबाद भरती २०१९
Pharmacy College Aurangabad Bharti 2019
फार्मसी कॉलेज औरंगाबाद येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, कार्यालय अधीक्षक, लॅब सहाय्यक / प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, लिपिक, संगणक ऑपरेटर, सेक्युरिटी गार्ड, शिपाई, ड्रायव्हर पदांच्या ९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २४ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, कार्यालय अधीक्षक, लॅब सहाय्यक / प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, लिपिक, संगणक ऑपरेटर, सेक्युरिटी गार्ड, शिपाई, ड्रायव्हर
- पदसंख्या – ९३ पदे
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (कृपया मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद, महाराष्ट्र
- अर्ज पद्धती – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – शिवा ट्रस्ट, ३ रा मजला, सोनिया चेंबर्स, सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळ, जालना रोड, औरंगाबाद
- मुलाखतीची तारीख – २४ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App