बेरोजगारांना संधी!! येत्या वर्षात 25 हजार भारतीयांना नोकरी मिळणार
ISS Facility Services India Jobs
ISS Facility Services India Jobs
ISS Facility Services India Jobs : ISS Facility Services India, a subsidiary of Denmark’s ISS Group, could employ up to 25,000 people in India in the next two years. Further details are as follows:-
आयएसएस फॅसिलिटी सर्व्हिसेस इंडिया ही डेन्मार्कच्या आयएसएस समूहाची उपकंपनी पुढील दोन वर्षांमध्ये भारतात तब्बल 25,000 लोकांना नोकरी देऊ शकते. तसे संकेत कंपनीच्या वतीने देण्यात आले आहेत. येत्या काळात महसुलात दुप्पट वाढ आणि रोजगार निर्मितीचे लक्ष असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
येत्या काळात महसुलात (revenue) दुप्पट वाढ आणि रोजगार निर्मितीचे लक्ष असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. या अंतर्गत पुढील काळत 25 हजारांपेक्षा अधिक रोजगारांची निर्मिती केली जाणार आहे. भारतात 2005 साली या कंपनीने प्रवेश केला होता. 2021 च्या आकडेवारीनुसार या कंपनीचे जागितक उत्पन्न 71 अब्ज डॅनिश क्रोन एवढे असून, तिचे एकूण तीन लाख पन्नास हजारांपेक्षा अधिक कर्मचारी वेगवेगळ्या देशात कार्यरत आहेत. कोरोना काळात जवळपास सर्वच कंपन्यांना मोठा फटका बसला होता. मात्र आता कोरोनाचे सावट कमी झाले असून, कंपनी कोरोना संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती कंपनी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
800 ग्राहक कंपन्या
- याबाबत बोलताना आयएसएस फॅसिलिटी सर्व्हिसेस इंडियाचे मुख्याधिकारी अक्ष रोहतगी यांनी याबाबत पीटीआयशी बोलताना सांगितले की, सध्या स्थितीमध्ये भारतात कंपनीच्या एकूण 800 ग्राहक कंपन्या आहेत.
- 4,500 ठिकाणी आमचे ऑफीस असून, आमच्याकडे 50,000 पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात.
- एकूण 23 राज्यांमध्ये आमच्या कंपनीचा सध्या स्थितीमध्ये विस्तार झाला आहे.
- कोरोना महामारीमुळे गेले दोन वर्ष कंपनीला मोठा फटका बसला, मात्र त्यातून आम्ही आता सावरत असून, येणाऱ्या काळात डबल महसून तसेच 25 हजार नव्या नोकऱ्याचे आमचे उद्दिष्ट असल्याची माहिती यावेळी रोहतगी यांनी दिली.
कोरोनामुळे मोठा फटका
Speaking further, Rohatgi said, “We provide security, hygiene and technical services to our customer companies.” But for the past two years the world has been in a corona crisis. During the Corona period, almost all employees were working from home. The big blow was that all the offices were closed. The company suffered huge losses due to service disruptions. We will try to make up for this loss in the future.