नोकरीची संधी!! Accenture कंपनीत बंपर भरती सुरु; करा अप्लाय

Accenture Jobs 2023

Accenture Latest Job Opening 2023

Accenture Jobs 2023 : Accenture company is counted among the best tech companies in the world. Accenture is a leading digital, cloud and IT security company. The company is currently in need of skilled manpower. Therefore, the company has started recruiting experienced technicians in its offices across India. If you are also thinking of changing job then you can get the opportunity in Accenture. You just need To Click On Below Link to Apply for Accenture’s Latest Job Opening 2023 :

अ‍ॅक्सेंचर ही डिजिटल, क्लाउड आणि आयटी सिक्युरिटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. जगातील सर्वोत्तम टेक कंपन्यांमध्ये या कंपनीची गणना होते. कंपनीला सध्या कुशल मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे कंपनीनं संपूर्ण भारतभरातील आपल्या कार्यालयांमध्ये अनुभवी तंत्रज्ञांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही देखील नोकरी बदलण्याचा विचार करत असाल अ‍ॅक्सेंचरमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते.  हा पर्मनंट जॉब असणार आहे.या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी आवश्यक नाही.अधिकृत वेबसाईट वर जाऊन या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कंपनीचे नाव Accenture
पदाचे नाव सिस्टीम आणि एप्लिकेशन सर्व्हिस असोसिएट
विभाग माहिती तंत्रज्ञान (IT)
पदसंख्या 500
वेतनश्रेणी 35000 /-

 

 

पूर्ण माहिती आणि अर्ज लिंक

 

Accenture has not authorized any agency, company or individual to either collect money or arrive on any monetary arrangement in exchange for a job at Accenture.  Accenture’s  criterion  for  hiring  candidates  is merit. Any  agency, company or individual offering employment with Accenture in exchange for money is misrepresenting their relationship with Accenture, which has not authorized any such action. If you are approached by any entity or individuals who demand money or any other form of compensation in return for a job offer at Accenture — even if they present themselves as representatives or employees of Accenture — please send the details to Accenture Business Ethics Line https://businessethicsIine.com/accenture

 


1) एसएपी बेसिस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपर

एसएपी बेसिस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपर पदाच्या जबाबदाऱ्या:

– SAP अ‍ॅप्लिकेशन आणि पायाभूत सुविधा व्यवस्थापित करण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी टीमसोबत काम करणं.

– दैनंदिन/साप्ताहिक/मासिक अॅक्टिव्हिटिंमध्ये कॉमन SAP आणि इंडस्ट्री स्टँडर्सची अंमलबजावणी करणं.

– इन्स्टॉलेशन/अपग्रेड/मायग्रेशन अॅक्टिव्हिटीजमध्ये चांगला अनुभव पाहिजे.

– HANA सारख्या डेटाबेसचं चांगलं ज्ञान आवश्यक.

– SAP HANA चे मॉनिटरिंग सेट आणि कॉन्फिगर करणं.

– सपोर्ट पॅकेजेस आणि एन्हान्समेंट व्यतिरिक्त अॅड-ऑन इंस्टॉलेशनला सपोर्ट देणं.

– नेटवर्क आणि पायाभूत सुविधांचं एकूण ज्ञान आवश्यक.

– OS-लेव्हल अॅक्टिव्हिटींचा अनुभव पाहिजे.

– कम्युनिकेशन स्कील्स चांगली असावीत.

टेक्निकल अनुभव:

– 4 ते 6 वर्षाचा SAP बेसिस अनुभव आवश्यक.

– SAP लँडस्केप मॅनेज करण्याचं कौशल्य आवश्यक.

– इन्स्टॉलेशन, मायग्रेशन, अपग्रेड यांसारख्या मूलभूत तांत्रिक कामांचं कौशल्य.

– SAP सिस्टम्स परफॉर्मन्स ट्युनिंगचा अनुभव आवश्यक.

– मूळ कारणं शोधून, विश्लेषण करून क्लिष्ट प्रश्न सोडवल्याचा मजबूत अनुभव पाठीशी असावा.

2) ओरॅकल डेटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅप्लिकेशन लीड

पदाच्या जबाबदाऱ्या:

– ओरॅकल इंजिनीअर सिस्टम एक्झाडाटासाठी प्रोजेक्ट डिलिव्हरीमध्ये टीमचं नेतृत्व करणं.

– एक्झाडाटा स्टोरेज सेल, इन्फिनीबँड, फ्लॅश कॅशे, PDU, KVM, मॉनिटरिंग, डायग्नोस्टिक्स आणि ट्रबलशूटिंग करणं.

– एक्झाडाटाच्या कोणत्याही घटकांचं ट्युनिंग आणि ट्रबलशूटिंग

– एक्झाडाटा, ओरॅकल क्लाउड टीमचं कौशल्य आणि क्षमता विकासासाठी टीमला मार्गदर्शन करणं.

टेक्निकल अनुभव:

– ओरॅकल डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेशन, ExaCS मध्ये 6 वर्षांचा अनुभव आवश्यक.

– एकापेक्षा जास्त ओरॅकल डेटाबेस रिलीझ मॅनेज करण्याचा अनुभव आवश्यक.

– सर्व घटक किंवा एक्झाडाटाचं परफॉर्मन्स आणि ट्युनिंग रेकमेंडेशन देणं आणि ते अंमलात आणणं.

– ओरॅकल रिअल अॅप्लिकेशन क्लस्टर आरएसी मॅनेजमेंट, ऑटोमॅटिक स्टोरेज मॅनेजमेंट एएसएम आणि ओरॅकल डेटा गार्डमधील मशीन एक्सपर्ट असणं आवश्यक.

– एक्झाडाटा स्टोरेज सर्व्हर अपग्रेड आणि पॅचिंग करता येणं.

– ओरॅकल डेटाबेस परफॉर्मन्स ट्युनिंग आणि क्लाउड मायग्रेशन हँड-ऑन एक्सपोजरचा अहवाल देता येणं.

3) प्रपोजल डेव्हलपमेंट सिक्युरिटी आर्किटेक्ट

पदाच्या जबाबदाऱ्या:

– क्लायंटच्या बिझनेस स्ट्रॅटेजीनुसार बिझनेस सोल्युशन तयार करणं.

– डिझाईन थिंकिंग आणि जॉईंट सोल्युशन्स तयार करणं.

– मार्केट स्ट्रॅटेजिज तयार करणं.

टेक्निकल अनुभव:– एंटरप्राइझ सिक्युरिटी आणि सर्व संबंधित कंट्रोल्स आणि सर्व्हिस आर्किटेक्चर, ब्लूप्रिंट आणि ऑपरेटिंग मॉडेलची चांगली समज असली पाहिजे.

– इंडस्ट्री स्टँडडर्स, नियम आणि फ्रेमवर्क 3 उद्योग-संबंधित प्रमाणपत्रांचं ज्ञान असणं आवश्यक.

Apply For Accenture Job Vacancy 2023


Accenture Jobs 2022 For Freshers 

Accenture Jobs 2022 : Freshers candidates, bumper recruitment for you in Accenture company; Apply today in Off Campus Drive. Eligible candidates want to apply online on the link provided (How to apply for Accenture). The last date to apply will be announced soon. Further details are as follows:-

फ्रेशर्स उमेदवारांनो, Accenture कंपनीत तुमच्यासाठी बंपर Vacancy; ऑफ कॅम्पस ड्राइव्हमध्ये आजच करा अप्लाय. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर (How to apply for Accenture) ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जगभरात नामांकित IT कंपनी Accenture लवकरच भारतात काही पदांसाठी मोठी भरती (Accenture Off Campus 2022 Drive) करणार आहे. यासाठीची अप्लिकेशन प्रोसेस (Application process for Accenture Off Campus Drive) सुरु करण्यात आली आहे. 2023, 2022, 2021 या वर्षी पास आउट होणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती (Jobs for freshers in Accenture) असणार आहे. कोणत्याही पदवीधरांसाठी किंवा BE, B.Tech, MBA, MCA, ME, M.Tech उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर (How to apply for Accenture) ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Eligibility Criteria For Accenture Off Campus 2022 Drive 

  • 2023, 2022, 2021 बॅचच्या शैक्षणिक वर्षात पदवी प्राप्त केलेले B.E/ B.Tech/ MCA विद्यार्थी CS/ IT उत्तीर्ण असलेले विद्यार्थी पात्र असतील.
  • भरती प्रक्रियेच्या वेळी उमेदवारांना BE/ B.Tech/ MCA मध्ये एकूण 65% आणि त्याहून अधिक किंवा 7.25 CGPA आणि त्याहून अधिक मार्क्स असणं आवश्यक आहे.
  • Accenture ला अर्ज करताना कोणताही बॅकलॉग नसणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांच्या दहावी ते ग्रॅज्युएशनपर्यंतच्या शिक्षणात जास्तीत जास्त 1 वर्षाचे अंतर असावे.

Selection Process For Accenture Recruitment 2022

  • पहिला राउंड – Cognitive Ability and Technical Round
  • दुसरा राउंड – Coding Round
  • तिसरा राउंड – Communication Assessment

Skills Required For Accenture Job Opprtunity 2022

  • उमेदवारांना C, Java, Core Java संकल्पनांची चांगली समज आणि ज्ञान असणं आवश्यक आहे.
  • ईमेल एटीक्वेट्ससह उत्कृष्ट कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांची 24 X7 शिफ्टमध्ये काम करण्यास तयारी असणं आवश्यक आहे.
  • भारतातील कोणत्याही ठिकाणी रेलोकेट करण्याची इच्छा असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी कामात क्रिएटिव्हिटी दाखवणं आवश्यक आहे.
  • कोणत्याही माहिती प्रणालीवर काम करण्याची इच्छा असणं आवश्यक आहे.
  • बग समजून घेऊन समस्या सोडवण्याचे स्किल्स असणं आवश्यक आहे.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड